• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

ISRO : इस्रो लवकरच करणार गगनयान मोहिमेची मानवरहित फ्लाईट टेस्ट

Web Team by Web Team
October 7, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश
0
ISRO : इस्रो लवकरच करणार गगनयान मोहिमेची मानवरहित फ्लाईट टेस्ट
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. इस्रो लवकरच या मोहिमेची मानवरहित फ्लाइट टेस्ट घेणार आहे. फ्लाइट टेस्ट व्हेईकल अबॉर्ट मिशन-1 या मोहिमेसाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही चाचणी 25 किंवा 26 ऑक्टोबर रोजी पार पडू शकते. इस्रोने मात्र याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

क्रू एस्केप सिस्टीमची ही चाचणी असणार आहे. म्हणजेच, या यानातून अंतराळवीर कशा प्रकारे बाहेर पडतील याची ही चाचणी असणार आहे. या चाचणीवेळी रॉकेटमध्ये मानव नसणार आहेत. या मोहिमेद्वारे इस्रो पृथ्वीच्या खालच्या कक्षेत मानवयुक्त अवकाशयान पाठवेल. मानवांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यासाठी स्वदेशी क्षमता विकसित करणे हे इस्रोचे उद्दिष्ट आहे. चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 नंतर इस्रोची ही सगळ्यात मोठी मोहीम असणार आहे. या मोहिमेसाठी अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासा देखील इस्रोची मदत करणार आहे.

Related posts

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

June 10, 2024
Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

May 29, 2024
Previous Post

Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडीसमोरच बळीराजाने फेकले कांदे टोमॅटो

Next Post

Insurance Cover : नव्याने घरउभारणी करून देणारे असेही एक विमा कवच; वाचा सविस्तर माहिती

Next Post
Insurance Cover : नव्याने घरउभारणी करून देणारे असेही एक विमा कवच; वाचा सविस्तर माहिती

Insurance Cover : नव्याने घरउभारणी करून देणारे असेही एक विमा कवच; वाचा सविस्तर माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Reservation Council : मराठा आरक्षणाबाबत तज्ञांची आरक्षण परिषद संपन्न; आंदोलन ऐवजी कायदेशीर लढा ताकदीने लढण्याची आवश्यकता

Reservation Council : मराठा आरक्षणाबाबत तज्ञांची आरक्षण परिषद संपन्न; आंदोलन ऐवजी कायदेशीर लढा ताकदीने लढण्याची आवश्यकता

2 years ago
Ajit Pawar: …म्हणून अजित पवारांचं मुख्यमंत्रीपद रखडलं?

Ajit Pawar: …म्हणून अजित पवारांचं मुख्यमंत्रीपद रखडलं?

2 years ago
HEALTH : WHO ने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला दिली मान्यता; 2024 च्या अखेरपर्यंत होणार उपलब्ध

HEALTH : WHO ने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला दिली मान्यता; 2024 च्या अखेरपर्यंत होणार उपलब्ध

2 years ago
मराठवाड्यात बळीराजाची आत्महत्या ! मायबाप विठ्ठला सांभाळ आमच्या विठ्ठलाला; दाभाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

मराठवाड्यात बळीराजाची आत्महत्या ! मायबाप विठ्ठला सांभाळ आमच्या विठ्ठलाला; दाभाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.