• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, May 14, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Mamata Banerjee Accident : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुन्हा अपघात; डोक्याला गंभीर दुखापत

Web Team by Web Team
March 15, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Mamata Banerjee Accident : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुन्हा अपघात; डोक्याला गंभीर दुखापत
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी Mamata Banerjee यांचा पुन्हा एकदा अपघात Accident झाला आहे. घरातच ट्रेडमिलवर वर्कआउट करत असताना त्या पडल्या आणि त्यांच्या कपाळावर गंभीर दुखापत झाल्याचं दिसून येत आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातच ट्रेडमिलवर वर्कआउट करत असताना ममता बॅनर्जी या पाय घसरून पडल्या असं सांगितलं जातंय. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमेवर टाके घातले आणि आवश्यक सर्व तपासण्या देखील केल्या असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

अपघात की घातपात

खरंतर ममता बॅनर्जी या घरामध्येच पडल्या, परंतु सुरुवातीला अशी माहिती मिळाली होती की त्यांना मागून कोणीतरी धक्का दिला आणि त्यामुळे त्या पडल्या त्यांच्या कपाळाला जखम झाली असून नाकातून देखील रक्तस्राव झाल्याचे सांगण्यात आले होते. डॉक्टर मनीमॉय बंदोपाध्याय यांनी ही माहिती दिली. याआधी देखील ममता बॅनर्जी यांचे अनेक वेळा अपघात झाले आहेत.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Electoral Bonds : इलेक्टोरल बाँडची संख्या का नाही ? सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला पुन्हा फटकारले, वाचा सविस्तर प्रकरण

Next Post

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख 16 मार्चला होणार जाहीर, उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Cash-for-query case : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची मागणी नैतिकता समितीने फेटाळली, 2 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश

Cash-for-query case : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची मागणी नैतिकता समितीने फेटाळली, 2 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश

3 years ago
Indian-origin woman in Forbes : फोर्ब्सच्या यादीत मराठी महिला, एकूण ४ भारतीय महिलांचा समावेश

Indian-origin woman in Forbes : फोर्ब्सच्या यादीत मराठी महिला, एकूण ४ भारतीय महिलांचा समावेश

3 years ago
RESERVATION : भारतात कोणत्या ‘राज्यात’ कोणत्या ‘जातींना’ किती टक्के मिळते आरक्षण ! वाचा हि माहिती

RESERVATION : भारतात कोणत्या ‘राज्यात’ कोणत्या ‘जातींना’ किती टक्के मिळते आरक्षण ! वाचा हि माहिती

2 years ago
Lakshadweep Tourism : भारतीयांच्या आवडीच्या पर्यटनस्थळांमध्ये दाखल झालाय लक्षद्विपचे नाव ! तुम्हीहि फिरायला जाण्याचा विचार करताय ? वाचा हि माहिती

Lakshadweep Tourism : भारतीयांच्या आवडीच्या पर्यटनस्थळांमध्ये दाखल झालाय लक्षद्विपचे नाव ! तुम्हीहि फिरायला जाण्याचा विचार करताय ? वाचा हि माहिती

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.