• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

VIRAL PHOTO : ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची दाऊदचा सहकारी सलीम कुत्ता सोबत पार्टी ! नितेश राणेंनी दाखवले विधानसभेत फोटो

Web Team by Web Team
December 15, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
VIRAL PHOTO : ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची दाऊदचा सहकारी सलीम कुत्ता सोबत पार्टी ! नितेश राणेंनी दाखवले विधानसभेत फोटो
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन Winter Session अनेक मुद्द्यांवरून गाजत आहे. अशातच आज आमदार नितेश राणे MLA Nitesh Rane यांनी विधानसभेत एक धक्कादायक माहिती प्रस्तुत केली आहे. यावेळी नितेश राणे यांनी थेट एक फोटो विधानसभेत दाखवला आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा सहकारी असलेला सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी करत असल्याचं यामध्ये दिसून येत आहे यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर एसआयटी चौकशीचे आदेश देखील दिले आहेत

Maratha Reservation :..”या तारखेपर्यंत आरक्षण द्या म्हणजे सरकारला ब्लॅकमेलिंग आहे ! तू किस झाड की पत्ती आहे ?” भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल, वाचा नेमकं काय म्हणाले भुजबळ

कोण आहे सलीम कुत्ता ? Who is Salim Kutta ?

सलीम कुत्ता Salim Kutta हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा सहकारी आहे. 1993 साली घडवून आणण्यात आलेला हा प्रमुख सूत्रधार होता. याप्रकरणी सलीम कुत्ता याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दरम्यान हा आरोपी पेरूलवर बाहेर असताना पार्टी करत असतानाचे हे फोटो नितेश राणे यांच्या हाती लागले आहेत. धक्कादायक म्हणजे ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे देखील या फोटोमध्ये सलीम कुत्ता सोबत पार्टी करताना दिसून येत आहेत.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

नितेश राणे यांनी या पार्टीचे फोटो विधानसभेत दाखवले आणि यावर कारवाईची मागणी करत असतानाच नेमका याला कोणाचा पाठिंबा आहे ? याचा देखील शोध घेतला जावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. यावर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Maratha Reservation :..”या तारखेपर्यंत आरक्षण द्या म्हणजे सरकारला ब्लॅकमेलिंग आहे ! तू किस झाड की पत्ती आहे ?” भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल, वाचा नेमकं काय म्हणाले भुजबळ

Next Post

MPSC EXAM 2024 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

Next Post
MPSC EXAM 2024 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

MPSC EXAM 2024 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Lok Sabha Elections 2024 : ‘ तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा !’ वर्ध्यामध्ये महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचार सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला अभंगाने सुरुवात

Lok Sabha Elections 2024 : ‘ तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा !’ वर्ध्यामध्ये महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचार सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला अभंगाने सुरुवात

1 year ago
kolhapur aurangzeb news

Kolhapur News : कोल्हापुरात नेमकं काय घडलंय? तणावपूर्ण परिस्थितीनंतर शहरातील इंटरनेट बंद

2 years ago
MURDER CASE : भयानक ! जमिनीच्या किरकोळ तुकड्यासाठी काकाचे शिर केले धडा वेगळे ! शीर दुचाकीवरून घेऊन फिरताना पुतण्याला अटक, सोलापुरात खळबळ

MURDER CASE : भयानक ! जमिनीच्या किरकोळ तुकड्यासाठी काकाचे शिर केले धडा वेगळे ! शीर दुचाकीवरून घेऊन फिरताना पुतण्याला अटक, सोलापुरात खळबळ

1 year ago
मोठी बातमी : सावंतवाडीमध्ये 43 शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; आरोग्य केंद्रातून देण्यात आली ‘ही’ माहिती

मोठी बातमी : सावंतवाडीमध्ये 43 शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; आरोग्य केंद्रातून देण्यात आली ‘ही’ माहिती

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.