• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, June 2, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

” असा हा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फणा काढून गेला…! ” उद्धव ठाकरेंची अमित शहांवर कडू भाषेत टीका

Web Team by Web Team
March 7, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
” असा हा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फणा काढून गेला…! ” उद्धव ठाकरेंची अमित शहांवर कडू भाषेत टीका
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते दौऱ्यावर आहेत. सभा बैठका चर्चा यांमध्ये नेतेमंडळी एकमेकांवर टीकाटिप्पणी करायला विसरत नाहीत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली होती. या टीकेवर आता उद्धव ठाकरे यांनी कडू भाषेमध्ये प्रत्युत्तर दिल आहे.

सध्या उद्धव ठाकरे हे धाराशिव आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज गुरुवार दिनांक 7 मार्च रोजी उद्धव ठाकरे हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात उपस्थित त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ” अमित शहा महाराष्ट्रात आले होते. मणिपूर पेटलं तिथं जायची त्यांची हिंमत झाली नाही. तिथे शेपूट घातलं आणि महाराष्ट्रात येत आहेत. फणा काढत आहेत. हा नागोबा…! ” अशी कडू भाषेत उद्धव ठाकरेंनी टीका केली.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Supreme Court : उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढची सुनावणी 8 एप्रिलला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश

तसेच ” काश्मीरमध्ये जायची त्यांची हिंमत नाही. अरुणाचलमध्ये चीन घुसले तिथे जात नाही. तिथेही शेपूट घातले. असा हा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फणा काढून गेला. माझ्यावर काय बोलले त्याच मी नंतरच्या सभेत समाचार घेईल. पण त्यांची या राज्यामध्ये जायची हिंमत होत नाही…! ” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Supreme Court : उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढची सुनावणी 8 एप्रिलला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश

Next Post

अजित पवारांना मोठा धक्का : 137 पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ; पुन्हा शरद पवारांच्या गोटात सामील

Next Post
अजित पवारांना मोठा धक्का : 137 पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ; पुन्हा शरद पवारांच्या गोटात सामील

अजित पवारांना मोठा धक्का : 137 पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ; पुन्हा शरद पवारांच्या गोटात सामील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Crime Story : माकडांनी कॅमेरा फिरवला,लक्ष थेट महिलांचे चेंजिंग रूम, आणि प्रक्षेपण थेट महंतांच्या मोबाईलवर..! शनी मंदिर घाटावर धक्कादायक प्रकार

Crime Story : माकडांनी कॅमेरा फिरवला,लक्ष थेट महिलांचे चेंजिंग रूम, आणि प्रक्षेपण थेट महंतांच्या मोबाईलवर..! शनी मंदिर घाटावर धक्कादायक प्रकार

1 year ago
महत्वाची बातमी : मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मार्गावर पालघरजवळ रेल्वेच्या मालगाडीला अपघात; वाहतूक विस्कळीत !

महत्वाची बातमी : मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मार्गावर पालघरजवळ रेल्वेच्या मालगाडीला अपघात; वाहतूक विस्कळीत !

1 year ago
मुंबईची गती मंदावली ! तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत

मुंबईची गती मंदावली ! तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत

12 months ago
Stress Side Effects : तुम्हीही तणावात आहेत का ? लवकर उपचार घ्या, तणावाने संपूर्ण शरीरावर होतात ‘हे’ घातक परिणाम

Stress Side Effects : तुम्हीही तणावात आहेत का ? लवकर उपचार घ्या, तणावाने संपूर्ण शरीरावर होतात ‘हे’ घातक परिणाम

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.