• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

मुख्यमंत्री म्हणतात जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य ! छगन भुजबळ करतात विरोध,आणि आता पुन्हा स्वपक्षातून भुजबळांच्या हकालपट्टीची होते मागणी… वाचा नेमकं प्रकरण

Web Team by Web Team
January 31, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
मुख्यमंत्री म्हणतात जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य ! छगन भुजबळ करतात विरोध,आणि आता पुन्हा स्वपक्षातून भुजबळांच्या हकालपट्टीची होते मागणी… वाचा नेमकं प्रकरण
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचा अध्यादेश काढला यानंतर महाराष्ट्रात मराठा समाजाने आनंद उत्सव साजरा केला पण दुसरीकडे अनेक नेत्यांनी विरोध देखील व्यक्त केला आहे. यामध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते छगन भुजबळ यांचं…

मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ यांनी पहिल्यापासूनच विरोधी भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी भूमिका त्यांची पहिल्यापासून होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंच्या मागण्या मान्य करून ओबीसींचे नुकसान केले असाच पवित्रा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेश काढल्यानंतर छगन भुजबळ यांनी वकील आणि ओबीसी समाजाला थेट न्यायालयात जाण्याचा सल्ला देऊन राज्य सरकारला घरचा आहेरच पाठवला आहे. यावर आता महायुतीतूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जाते. यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या हकालपट्टीची मागणी केली.

आमदार संजय गायकवाड म्हणाले की, ” मंत्री छगन भुजबळ जो तिरस्कार करतात ते योग्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भुजबळ यांची कालपट्टी करा . कशाला लाड करता ? याला आधी बाहेर काढा, मंत्रिपदाची शपथ घेताना सरकारच्या विरोधात काम करणार नाही याची शपथ भुजबळ यांनी घेतली आहे. त्यांच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही सहमत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेतली. ज्या मराठ्यांनी हा देश वाचवला त्यांच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नाही. एका मंत्र्याच्या विरोधाने सरकारला फरक पडत नाही. मी खुलेआम सांगतोय त्यांच्या राजीनाम्याने ना सरकारला फरक पडणार आणि ना एनसीपीला असा टोला देखील संजय गायकवाड यांनी लगावला. दरम्यान संजय गायकवाड यांच्या भूमिकेला आमदार संजय शिरसाट यांनी देखील दुसरा दिला आहे.

Budget Session 2024 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Budget Session 2024 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार

Next Post

Maratha Reservation : …अन्यथा 10 फेब्रुवारीला पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात; मनोज जरांगेंचा राज्यसरकारला पुन्हा अल्टिमेटम

Next Post
Maratha Reservation : …अन्यथा 10 फेब्रुवारीला पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात; मनोज जरांगेंचा राज्यसरकारला पुन्हा अल्टिमेटम

Maratha Reservation : ...अन्यथा 10 फेब्रुवारीला पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात; मनोज जरांगेंचा राज्यसरकारला पुन्हा अल्टिमेटम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

वायू प्रदूषणाबाबत केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ! बांधकामांना बंदी, शाळांना सुट्टी; 50 % कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

वायू प्रदूषणाबाबत केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ! बांधकामांना बंदी, शाळांना सुट्टी; 50 % कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

2 years ago
व्हिनेगर कांद्याचे फायदे : कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर नियंत्रित ठेवते व्हिनेगर कांदा; वाचा सविस्तर माहिती

व्हिनेगर कांद्याचे फायदे : कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर नियंत्रित ठेवते व्हिनेगर कांदा; वाचा सविस्तर माहिती

2 years ago
मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’; राज्यातील अडीच लाख मुलींना मिळणार 1 लाख रुपये

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’; राज्यातील अडीच लाख मुलींना मिळणार 1 लाख रुपये

2 years ago
केंद्र सरकारचा कांदा निर्यातीवर हिरवा कंदील : मोदींचे कांदा उत्पादकांना मोठे गिफ्ट; 6 देशात निर्यातीवरील बंदी उठवली

केंद्र सरकारचा कांदा निर्यातीवर हिरवा कंदील : मोदींचे कांदा उत्पादकांना मोठे गिफ्ट; 6 देशात निर्यातीवरील बंदी उठवली

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.