• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, June 2, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

मोठी बातमी : अखेर छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेनेचे संदिपान भुमरे लोकसभेच्या रिंगणात

Web Team by Web Team
April 20, 2024
in POLITICS, BREAKING NEWS, मुख्य बातम्या
0
मोठी बातमी : अखेर छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेनेचे संदिपान भुमरे लोकसभेच्या रिंगणात
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मधून अखेर शिवसेनेच्या वतीने मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संदिपान भुमरे, चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे माजी नगरसेवक अफसर खान यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे चौरंगी लढत होणार आहे.

लोकसभा निवडणूक – २०२४ साठी छत्रपती संभाजी नगर मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री संदीपान भुमरे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा ! #Shivsena #EknathShinde pic.twitter.com/5qbkZJmagX

— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) April 20, 2024

महायुतीमध्ये जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये छत्रपती संभाजीनगर वरून देखील मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपने छत्रपती संभाजीनगरसाठी देखील आग्रह लावून धरला होता. परंतु अखेर ही जागा शिवसेना एकनाथ शिंदे गटाला सुटली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संदिपान भुमरे आता लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

महायुती शिवसेना एकनाथ शिंदे – संदिपान भुमरे

वंचित बहुजन आघाडी – अफसर खान

महाविकास आघाडी – चंद्रकांत खैरे

एमआयएम – इम्तियाज जलील

लोकसभेचा महायुतीचा तिढा अद्याप देखील पूर्णपणे सुटलेला नाही. दरम्यान निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये आता अशी चौरंगी लढत होणार आहे.

Previous Post

Dharashiv : ओमराजे निंबाळकरांवर उमेदवारी अर्ज बाद होण्याची टांगती तलवार ? स्वतःच ट्विट करून दिली हि माहिती

Next Post

DD News Logo Change : डीडी न्यूजचा रंग ‘भगवा’; राजकीय वर्तुळातून टीकेची झोड

Next Post
DD News Logo Change : डीडी न्यूजचा रंग ‘भगवा’; राजकीय वर्तुळातून टीकेची झोड

DD News Logo Change : डीडी न्यूजचा रंग 'भगवा'; राजकीय वर्तुळातून टीकेची झोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Maharashtra Politics : ” चिन्ह तुम्हारा बाप हमारा…! ” मुंबईच्या राष्ट्रवादी भवना समोर बॅनरबाजी

Maharashtra Politics : ” चिन्ह तुम्हारा बाप हमारा…! ” मुंबईच्या राष्ट्रवादी भवना समोर बॅनरबाजी

1 year ago
Lok Sabha Elections 2024 : ” माझ्यावर दबाव आहे, आता माघार घेऊ शकत नाही..! ” काय म्हणाले विजय शिवतारे, वाचा सविस्तर

Lok Sabha Elections 2024 : ” माझ्यावर दबाव आहे, आता माघार घेऊ शकत नाही..! ” काय म्हणाले विजय शिवतारे, वाचा सविस्तर

1 year ago
Pingali Venkayya

Pingali Venkayya : तिरंगाचे रचनाकार पी. वेंकय्या यांच्या आयुष्याचा शेवट कसा झाला?

2 years ago
Hari Narke : ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचा अजरामर जीवनप्रवास

Hari Narke : ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचा अजरामर जीवनप्रवास

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.