• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, March 17, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Sanjay Raut : ” हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया नसून, भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होता…! ” संजय राऊतांच्या भाजपवर हल्लाबोल

Web Team by Web Team
November 20, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Sanjay Raut : ” हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया नसून, भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होता…! ” संजय राऊतांच्या भाजपवर हल्लाबोल
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : भारत विश्वचषक हरला ! हे दुःख पचवणं कोणत्याही भारतीयाला शक्य नाही. खरंतर १० सामने प्रचंड ताकतीने जिंकल्यानंतर मैदानावर भारतीय संघ तुफानासारखा गरजेला असे वाटत असताना कालची संघाची कामगिरी नाराज करणारी ठरली. यावर आता सर्वच स्तरातून चांगली वाईट टीका टिपणी होत असताना संजय राऊत यांनी भारताच्या या अपयशाचे खापर थेट भाजपवर फोडला आहे. मुंबईत संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले कि, “भारतीय संघ हरला (Team India World Cup) ते दुःख सर्वांना झाले आहे. या देशांमध्ये खिलाडूवृत्ती आहे. आणि खेळांमध्ये हारजीत होत असते. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi stadium Gujrat) भारताचा पराभव झाला आहे. अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबईतील वानखेडे मैदानात (Wankhede Stadium Mumbai) होतात. मात्र यावेळेला क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी घुसली. त्यांनी वल्लभाई पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवले. भाजप (BJP) सर्व श्रेय आपल्याकडे घेण्याचा विचार करत होता”, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Shiv Sena) यांनी केला.

हे वाचलेत का ? PRIZE MONEY : विश्वचषकात ICC तर्फे प्रत्येक संघाला मिळाले इतक्या कोटीचे बक्षिस; कमाई वाचून तुम्हीही व्हाल चकित

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलियानसून भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होता. जिंकला तर भारतीय जनता पक्ष आता हरलात ना ? भारत संघ उत्तम खेळला, हरले असले तरी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. दुःखात आपण देखील सामील झाले पाहिजे. ही संघावर व्यक्तिगत टीका टीपण्णी करत नाही. वर्ल्ड कप जिंकला असता तर देशाला आनंद झाला असता .मात्र ज्या पद्धतीने राजकारण निकालानंतरची व्यवस्था करण्यात आली होती, भारतीय जनता पक्ष दुर्दैवाने पाणी त्याच्यावरती फिरले, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.

हे वाचलेत का ? CRIME NEWS : मेट्रोच्या साइटवर एका बेवारस सूटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह; कुर्ल्यात खळबळ

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्स राखून पराभव (India vs Australia world cup final) केला. फलंदाजी करताना भारताने सर्व बाद 240 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताचं हे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज पार केलं. विश्वचषकाची फायनल गुजरातच्या अहमदाबादमध्ये खेळवण्यात आली. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उपस्थित होते.

Previous Post

NCP Hearing in Election Commission Today : राष्ट्रवादी कोणाची? निवडणूक आयोगासमोर लागोपाठ तीन दिवस सुनावणी

Next Post

Australia Won World Cup 2023 Final : याला काय म्हणावं? चक्क! वर्ल्ड कपची ट्रॉफी ऑस्ट्रेलियाच्या मार्शनं घेतली पायाखाली

Next Post
Australia Won World Cup 2023 Final

Australia Won World Cup 2023 Final : याला काय म्हणावं? चक्क! वर्ल्ड कपची ट्रॉफी ऑस्ट्रेलियाच्या मार्शनं घेतली पायाखाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Weather Forecast : एकीकडे उन्हाळ्याची चाहूल, तर आता वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता; कुठे पडणार पाऊस? वाचा सविस्तर

Weather Forecast : एकीकडे उन्हाळ्याची चाहूल, तर आता वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता; कुठे पडणार पाऊस? वाचा सविस्तर

2 years ago
Onion Export Ban : … तर राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Onion Export Ban : … तर राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2 years ago
HEALTH : मुलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी Vitamin ‘D’ खूप महत्वाचे, जाणून घ्या प्रमुख स्त्रोत

HEALTH : मुलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी Vitamin ‘D’ खूप महत्वाचे, जाणून घ्या प्रमुख स्त्रोत

2 years ago
Supreme Court : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या शिवसेना अपात्रता निर्णया विरोधात ठाकरे गटाकडून याचिका दाखल

Supreme Court : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या शिवसेना अपात्रता निर्णया विरोधात ठाकरे गटाकडून याचिका दाखल

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.