• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, March 24, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Sanjay Raut : ‘हि मॅच फिक्सिंग आहे…! शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालावर संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल

Web Team by Web Team
January 10, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Sanjay Raut : ‘हि मॅच फिक्सिंग आहे…! शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालावर संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आज होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर Assembly Speaker Rahul Narvekar यांना ३१ डिसेंबरपर्यंत अपात्रता याचिकेवर निकाल देण्याचे आदेश दिले होते. अखेर आज सायंकाळी ४ वाजता हा निर्णय विधानसभा अध्यक्ष जाहीर करणार आहेत. दरम्यान काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राहुल नार्वेकर यांची भेट घ्यायला गेले होते. यावरून देखील मुलाच्या मोठ्या वादात पेट्रोल ओतल्यासारखा वानवा पेटला आहे.

दरम्यान आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या मुख्यमंत्री भेटीवर आक्षेप नोंदवला आहे. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, ” या राज्याचे मुख्यमंत्री बेकायदेशीरपणे सत्तेत बसले आहेत, असे आम्ही म्हणत आहोत. तो आमच्या मते गुन्हेगार आहे, आरोपी आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायाधीश केले आहे. मात्र, न्यायाधीश गुन्हेगाराच्या घरी वारंवार बसत असतील तर तुम्हाला काय वाटेल ?”

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

#WATCH शिवसेना विधायक की अयोग्यता पर आज होने वाले फैसले पर शिवसेना(UBT) सांसद संजय राउत ने कहा, "हमारा कहना है कि इस राज्य के मुख्यमंत्री गैरकानूनी तरीके से सत्ता में बैठे हैं। वे हमारे हिसाब से एक अपराधी हैं…. आज फैसला है और देश के प्रधानमंत्री 12 जनवरी को महाराष्ट्र आ रहे हैं… pic.twitter.com/tdB0XM4prU

— ANI_HindiNews (@AHindinews) January 10, 2024

संजय राऊत पुढे म्हणाले की, ” आज निर्णय आहे आणि देशाचे पंतप्रधान 12 जानेवारीला महाराष्ट्रात येत आहेत, याचा अर्थ काय ? जर तुम्हाला माहित असेल की आज निर्णय येणार आहे, संविधान सांगते की हे सरकार बेकायदेशीर आहे, जर घटनेनुसार निर्णय घेतला गेला तर सरकार बेकायदेशीर ठरू शकते आणि सरकार बरखास्त केले जाऊ शकते, तरीही पंतप्रधान येथे येत आहेत, याचा अर्थ पंतप्रधानांना या निर्णयाची माहिती आहे आणि मॅच फिक्सिंगबद्दल माहिती आहे.
विधानसभा अध्यक्षांचा एक प्रोटोकॉल असतो. सभापती पीठासीन पदावर बसले असतील तर ते खुर्ची सोडून ज्या आरोपींविरोधात याचिका दाखल केली आहे, त्या आरोपींना भेटून भेटू शकत नाहीत. मग ते म्हणतात की ते निर्णय देतील, हा कोणता निर्णय आहे, तो मॅच फिक्सिंग आहे. असे थेट वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

Maharashtra Political Crisis : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा दिवस ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Maharashtra Political Crisis : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा दिवस ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Next Post

MLA Disqualification Case : आज 4 वाजता अखेर तो निकाल जाहीर होणार ! शिंदेंच्या 16 आणि ठाकरेंच्या 14 आमदारांवर टांगती तलवार, पहा LIVE

Next Post
MLA Disqualification Case : आज 4 वाजता अखेर तो निकाल जाहीर होणार ! शिंदेंच्या 16 आणि ठाकरेंच्या 14 आमदारांवर टांगती तलवार, पहा LIVE

MLA Disqualification Case : आज 4 वाजता अखेर तो निकाल जाहीर होणार ! शिंदेंच्या 16 आणि ठाकरेंच्या 14 आमदारांवर टांगती तलवार, पहा LIVE

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Maharashtra Political Crisis

Maharashtra Political Crisis : शरद पवार Vs अजित पवार ; पाहा राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याचा कोणाला पाठिंबा

3 years ago
DD News Logo Change : डीडी न्यूजचा रंग ‘भगवा’; राजकीय वर्तुळातून टीकेची झोड

DD News Logo Change : डीडी न्यूजचा रंग ‘भगवा’; राजकीय वर्तुळातून टीकेची झोड

2 years ago
flying car

Flying Car gets approval : अमेरिकेत पहिल्या फ्लाईंग कारला मंजुरी, हवेत उडणाऱ्या गाड्या प्रत्यक्षात दिसणार

3 years ago
हरतालिका तीज 2023 : हरतालिका तीज पूजा का केली जाते ; वाचा आख्यायिका आणि पूजा विधी

हरतालिका तीज 2023 : हरतालिका तीज पूजा का केली जाते ; वाचा आख्यायिका आणि पूजा विधी

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.