• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, February 10, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Rohit Pawar’s Tweet : “गोविंदगिरी महाराज आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात…!” छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नेमकं काय म्हणाले गोविंदगिरी महाराज? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
January 22, 2024
in POLITICS, BREAKING NEWS
0
Rohit Pawar’s Tweet : “गोविंदगिरी महाराज आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात…!” छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नेमकं काय म्हणाले गोविंदगिरी महाराज? वाचा सविस्तर
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आज आयोध्या मध्ये अनेक वर्षांपासून उत्कंठेने वाट पाहिला जाणारा तो सोहळा संपन्न झाला प्रचंड जल्लोषात भक्तीपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला खरा फळ गोविंद गिरी महाराजांच्या त्या वक्तव्याने एक नवीन वाद उभा राहिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करून गोविंडगिरी महाराजांना आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत असा इशारा दिला आहे.

नेमकं काय म्हणाले गोविंदगिरी महाराज ?

प्रभू श्रीरामचंद्र यांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडल्यानंतर उपस्थित त्यांना संबोधित करताना गोविंदगिरी महाराज म्हणाले की, “तप करणे ही भारताची परंपरा राहिली आहे. आज मला एका राजाची आठण होत आहे, ज्यात हे सर्व गुण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लोकांना कदाचित माहीत नाही, ते स्वतः मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशैलम येथे गेले, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला. तीन दिवस शिवमंदिरात राहिले. महाराजांनी त्यावेळी सांगितले की, मला राज्य नाही करायचे. मला संन्यास घेऊन भगवान शिवाची सेवा करायची आहे. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि राज्य करणे ही त्यांची सेवाच आहे.”असे सांगितले.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

सन्माननीय गोविंदगिरी महाराज,

आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू #श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून #छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही.#छत्रपती_शिवाजी_महाराज धार्मिक होतेच पण त्यांनी कधीही… pic.twitter.com/hvnRDj76f6

— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 22, 2024

यावर आता नवीन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे रोहित पवार यांनी गोविंद गिरी महाराज यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ पोस्ट करून लिहिले आहे की, `” आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू #श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही.”

आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू #श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून #छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही. #छत्रपती_शिवाजी_महाराज धार्मिक होतेच पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्व दिलं. शिवरायांचं स्वराज्य म्हणजेच रयतेचं राज्य हे रामराज्याला साजेसं असं सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणारं होतं. शेतकरी, बारा बलुतेदार संपन्न होते, महिला-भगिनी सुरक्षित होत्या, द्वेषाला कुठलीही जागा नव्हती आणि या स्वराज्याची प्रेरणा व मार्गदर्शक केवळ आणि केवळ माँसाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती. त्यामुळे आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत, ही विनंती!

https://www.facebook.com/share/v/efbxq4DtpuG7Zry3/?mibextid=qi2Omg

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

MAHARASHTRA POLITICAL CRISIS : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयात होणार ! एकनाथ शिंदे यांना नोटीस

Next Post

NASHIK : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन ! ठाकरेंनी केली काळाराम मंदिरात सपत्नीक महाआरती !

Next Post
NASHIK : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन ! ठाकरेंनी केली काळाराम मंदिरात सपत्नीक महाआरती !

NASHIK : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन ! ठाकरेंनी केली काळाराम मंदिरात सपत्नीक महाआरती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

पुणे विद्यापीठात गोंधळ : कधी अळई, तर आता खराब झालेले आंबट अन्न ! नेमकं सुरू तरी काय

पुणे विद्यापीठात गोंधळ : कधी अळई, तर आता खराब झालेले आंबट अन्न ! नेमकं सुरू तरी काय

2 years ago
Maharashtra Politics : CM Eknath Shinde यांच्या गोटात गडबड; ‘आमची काम होत नाहीत…!’ आमदारांची ‘त्या’ मंत्र्यांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Maharashtra Politics : CM Eknath Shinde यांच्या गोटात गडबड; ‘आमची काम होत नाहीत…!’ आमदारांची ‘त्या’ मंत्र्यांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

2 years ago
Big Breaking : भाजपची दुसरी यादी जाहीर ! नितीन गडकरी ,पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ‘या’ मोठ्या नावांवर शिक्कामोर्तब

Big Breaking : भाजपची दुसरी यादी जाहीर ! नितीन गडकरी ,पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ‘या’ मोठ्या नावांवर शिक्कामोर्तब

2 years ago
CM EKNATH SHINDE : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील 8 लाख 14 हजार मातांना 321 कोटी 57 लाख रुपयांचे ऑनलाइन वितरण

CM EKNATH SHINDE : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील 8 लाख 14 हजार मातांना 321 कोटी 57 लाख रुपयांचे ऑनलाइन वितरण

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.