• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

PUNE : पार्थ पवार पोहोचले कुख्यात गुंड गजा मारणे याच्या भेटीला; “अजितदादा कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणं हाच मोठा विनोद…!” एकनाथ खडसे यांचा टोला

Web Team by Web Team
January 25, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
PUNE : पार्थ पवार पोहोचले कुख्यात गुंड गजा मारणे याच्या भेटीला; “अजितदादा कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणं हाच मोठा विनोद…!” एकनाथ खडसे यांचा टोला
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुण्यासाठी गजा मारणे हे नाव काही नवीन नाही. कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या विरोधात आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. तर नुकताच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे गजानन मारणे याची भेट घेत आहेत. या दोघांच्या या फोटोमध्ये राजकीय वर्तुळात देखील चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, ” अजित दादा कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणं हाच मोठा विनोद आहे. अजित पवार कायदा आणि सुव्यवस्थेचा समर्थन करत असतील , कायदा सुव्यवस्था चांगली आहे. तर मग त्यांचे चिरंजीव पार्थ पवार, गजानन मारणे यांची भेट घेतात. गजानन मारणे टोळीचा प्रमुख आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा भंग केला जातो. असे त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत. अशांना भेटणं योग्य नाही. किमान अजित पवारांनी आपल्या मुलाला तरी समजवावं असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Agriculture : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी : कांद्याच्या दरात मोठी घसरण ! शेतकऱ्यांना कांदा पुन्हा रडवणार, उत्पादन खर्च देखील निघेना

Next Post

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पहिली बैठक संपन्न; “48 जागा निवडून आणू..!” संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

Next Post
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पहिली बैठक संपन्न; “48 जागा निवडून आणू..!” संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पहिली बैठक संपन्न; "48 जागा निवडून आणू..!" संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Chhagan Bhujbal on Maratha Reservation : मराठा आरक्षणाला विरोध नसून झुंडशाहीला विरोध; शिंदे समिती बरखास्त करा ! नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ, वाचा सविस्तर

Chhagan Bhujbal on Maratha Reservation : मराठा आरक्षणाला विरोध नसून झुंडशाहीला विरोध; शिंदे समिती बरखास्त करा ! नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ, वाचा सविस्तर

2 years ago
तंत्रज्ञान : खात्यात पैसे नसूनही पेमेंट करता येणार ? व्याजदर आणि इतर शुल्क काय आहेत ?…वाचा हि सविस्तर माहिती

तंत्रज्ञान : खात्यात पैसे नसूनही पेमेंट करता येणार ? व्याजदर आणि इतर शुल्क काय आहेत ?…वाचा हि सविस्तर माहिती

2 years ago
India vs Australia Final : विराट कोहलीला भेटण्यासाठी पॅलेस्टिनी समर्थक थेट मैदानावर; चाहत्याच्या टीशर्ट ‘त्या’ वरील मजकुरामुळे चर्चेला उधाण

India vs Australia Final : विराट कोहलीला भेटण्यासाठी पॅलेस्टिनी समर्थक थेट मैदानावर; चाहत्याच्या टीशर्ट ‘त्या’ वरील मजकुरामुळे चर्चेला उधाण

2 years ago
Dangal Movie Fame सुहानी भटनागरचा वयाच्या 19 व्या वर्षी मृत्यू; कारण धक्कादायक !

Dangal Movie Fame सुहानी भटनागरचा वयाच्या 19 व्या वर्षी मृत्यू; कारण धक्कादायक !

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.