• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Murlidhar Mohol : पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रचाराचा नारळ वाढवला; ‘ पुणेकर विकासाला प्राधान्य देतात त्यामुळे आमचा विजय निश्चित ‘- मुरलीधर मोहोळ

Web Team by Web Team
March 14, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Murlidhar Mohol : पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रचाराचा नारळ वाढवला; ‘ पुणेकर विकासाला प्राधान्य देतात त्यामुळे आमचा विजय निश्चित ‘- मुरलीधर मोहोळ
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुणे लोकसभा निवर्डणूकीची उमेदवारी मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांना जाहीर झाल्या नंतर त्यांनी आज पुणे शहराचे ग्रामदैवत कसाब गणपती मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ वाढवला आहे. गेल्या दहा वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यासाठी जे योगदान दिले. मेट्रो, चांदणी चौक प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय, एक हजार कोटी रुपयांचा नदी सुधार प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणासाठी इलेक्ट्रिक बसेसची उपलब्धता आदी योजना आणि प्रकल्प पुण्याला मिळाले. पुणेकर विकासाला प्राधान्य देतात. त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे मत पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय आणि घटक पक्षांच्या महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर शहरातील थोरांच्या स्मारकांना भेटी देऊन अभिवादन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोतीबाग कार्यालय आणि माजी खासदार स्वर्गीय गिरीश बापट आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी भेट देऊन आदरांजली अर्पण केली.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष दीपक मानकर,प्रदीप देशमुख शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, अजय भोसले, आर पी आय चे शहराध्यक्ष संजय सोनवणे , परशुराम वाडेकर, ऍड मंदार जोशी , शिवसंग्रामचे भरत लगड,लहुजी क्रांती सेनेचे विष्णू कसबे, लोकजनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष संजय आल्हाट, प्रदेश भ ज पा उपाध्यक्ष राजेश पांडे ,लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले , महायुती चे समन्वयक संदीप खर्डेकर कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने, गणेश बिडकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मोहोळ पुढे म्हणाले, राज्यात 2014 ते 2019 च्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पुण्यासाठी अनेक योजना आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे सरकार पुण्याचा सर्वांगीण व समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. महापालिकेत पाच वर्षे भाजपची सत्ता म्हणून विकासाची कामे केली आहेत. भविष्यातील पन्नास शंभर वर्षांचे नियोजनएक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणे आणि आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आम्ही पुणेकरांकडे कौल मागणार आहोत. संपूर्ण देशवासियांनी निश्चय केला आहे नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे ठरवले आहे, त्यासाठी पुणेकरांचे एक मत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी द्यायचे आहे.

AJIT PAWAR : ” निलेश पारनेर पुरता लोकप्रिय, बाकी मतदारसंघांमध्ये तेवढं सोपं नाही…! ” अजित पवारांनी निलेश लंकेंना सुनावले खडे बोल, वाचा सविस्तर
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

JEJURI : जेजुरी गडावर जाण्याचा मार्ग सुखकर होणार; मंदिरातील विकास कामांना वेग, वित्तमंत्री अजित पवार यांची माहिती, वाचा सविस्तर

Next Post

Electoral Bonds : इलेक्टोरल बाँडची संख्या का नाही ? सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला पुन्हा फटकारले, वाचा सविस्तर प्रकरण

Next Post
Electoral Bonds : इलेक्टोरल बाँडची संख्या का नाही ? सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला पुन्हा फटकारले, वाचा सविस्तर प्रकरण

Electoral Bonds : इलेक्टोरल बाँडची संख्या का नाही ? सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला पुन्हा फटकारले, वाचा सविस्तर प्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Lok Sabha Elections 2024 : जागा वाटपात भाजपचा दबाव ? राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट अजित पवारांवर नाराज, नेमक्या मागण्या काय? वाचा सविस्तर

Lok Sabha Elections 2024 : जागा वाटपात भाजपचा दबाव ? राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट अजित पवारांवर नाराज, नेमक्या मागण्या काय? वाचा सविस्तर

1 year ago
2023 World Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाचा दिवस; आज India vs New Zealand यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगणार

2023 World Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाचा दिवस; आज India vs New Zealand यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगणार

2 years ago
Big Breaking : भाजपची दुसरी यादी जाहीर ! नितीन गडकरी ,पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ‘या’ मोठ्या नावांवर शिक्कामोर्तब

Big Breaking : भाजपची दुसरी यादी जाहीर ! नितीन गडकरी ,पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ‘या’ मोठ्या नावांवर शिक्कामोर्तब

1 year ago
Cyber Security : तुम्हीही Chrome वापरता का? पर्सनल डेटापासून सिस्टीम सिक्युरिटीपर्यंत सर्व काही धोक्यात; युजर्सना इशारा !

Cyber Security : तुम्हीही Chrome वापरता का? पर्सनल डेटापासून सिस्टीम सिक्युरिटीपर्यंत सर्व काही धोक्यात; युजर्सना इशारा !

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.