• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, July 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

MARATHA RESERVATION : जरांगे पाटील आणि सरकारमध्ये आमदार बच्चू कडू होणार दुवा ! सरकारचे शिष्टमंडळ अंतरवली सराटीत लवकरच पोहोचणार

Web Team by Web Team
November 2, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
MARATHA RESERVATION : जरांगे पाटील आणि सरकारमध्ये आमदार बच्चू कडू होणार दुवा ! सरकारचे शिष्टमंडळ अंतरवली सराटीत लवकरच पोहोचणार
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 9 वा दिवस आहे. दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम असून, तोपर्यंत आपण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच, आंतरवाली सराटी गावात देखील नेत्यांना येण्यास आंदोलकांकडून मनाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर जरांगे यांनी एक पाऊल मागे घेत आपण एकदा सरकारशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, आमदार बच्चू कडू यांनी सरकारची बाजू मांडण्यासाठी बुधवारी जरांगे यांची आंतरवालीत जाऊन भेट घेतली.

यापुढे देखील सरकार आणि जरागेंमध्ये संवाद घडवण्याची जबाबदारी बच्चू कडू यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती आहे. आमदार बच्चू कडू यांनी सरकारची बाजू मांडण्यासाठी बुधवारी जरांगे यांची आंतरवालीत जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली. तर, जरांगे यांनी पाणी घेण्याची विनंती यावेळी कडू यांनी केली. मात्र, जरांगे यांनी याला नकार दिला.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागावा यासाठी एक पाऊल मागे घेऊन आपण सरकारसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली होती. त्यानुसार आज सरकारचे एक शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत जाऊन जरांगे यांची चर्चा करणार आहे. यावेळी सरकारची भूमिका आणि आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न याची माहिती हे शिष्टमंडळ जरांगे यांना देणार आहे.

Previous Post

10th-12th Exam : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा ! 10वी, 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

Next Post

MARATHA RESERVATION : ” सरकार फक्त वेळ काढूपणा करतय, अधिवेशन का बोलावत नाही…?” मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार आक्रमक

Next Post
MARATHA RESERVATION : ” सरकार फक्त वेळ काढूपणा करतय, अधिवेशन का बोलावत नाही…?” मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार आक्रमक

MARATHA RESERVATION : '' सरकार फक्त वेळ काढूपणा करतय, अधिवेशन का बोलावत नाही…?" मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Registration of Births and Deaths Act 2023 : 1 ऑक्टोबरपासून बर्थ सर्टिफिकेट असेल तर इतर कागदपत्रांची गरज नाही, वाचा सविस्तर

Registration of Births and Deaths Act 2023 : 1 ऑक्टोबरपासून बर्थ सर्टिफिकेट असेल तर इतर कागदपत्रांची गरज नाही, वाचा सविस्तर

2 years ago
Food and Drug Administration : अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमेत 8 लाख 57 हजार रूपयांचे प्रतिबंधित पदार्थ जप्त

Food and Drug Administration : अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमेत 8 लाख 57 हजार रूपयांचे प्रतिबंधित पदार्थ जप्त

2 years ago
कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

2 years ago
Anushka Sharma Gives Birth To A Baby Boy : अकायच्या जन्मांनंतर अनुष्का आता बॉलिवूडपासून दूर जाणार का ? अनुष्काचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Anushka Sharma Gives Birth To A Baby Boy : अकायच्या जन्मांनंतर अनुष्का आता बॉलिवूडपासून दूर जाणार का ? अनुष्काचा व्हिडीओ होतोय व्हायरल

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.