• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, March 19, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

MAHARASHTRA POLITICS : नवरात्रीत होणार रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार ? कोणत्या पक्षाला किती मिळणार मंत्रिपदं

Web Team by Web Team
October 9, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
MAHARASHTRA POLITICS : नवरात्रीत होणार रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार ? कोणत्या पक्षाला किती मिळणार मंत्रिपदं
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. पुरेसे संख्याबळ असतानाही अजित पवार गटाला भाजपाने गळाला लावत सत्तेत सहभागी करून घेतले. परंतू ज्या राष्ट्रवादीचे कारण देत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत फारकत घेऊन भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्याच सोबत मांडीला मांडी लाऊन बसण्याची वेळ अजित पवार यांच्यावर आली. अशातच पुन्हा अजित पवार गट सत्तेत आल्यावर मंत्री पदाच्या खातेवाटपातही दुजाभाव झाल्याचे शिंदे गटाचे आमदार वेळोवेळी बोलून दाखवतात.

अशातच गेल्या आठवड्यात शिंदे- फडणवीस- पवार सरकारने 4 ऑक्टोबरला त्यांच्या नवीन मंत्रिमंडळातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या मंत्रिमंडळ वाटपात राष्टवादीच्या अजित पवार गटाला सर्वात जास्त पदे देण्यात आली आहेत.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अशातच आता राज्यातील जनतेचं शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. राज्यातील सरकारचा कित्येक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार घटस्थापनेच्या मुहूर्तावर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

या घडामोडीत सर्वात मोठा हात हा भाजप पक्षाचा असल्याने भाजपाला 8 मंत्रीपदे मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर शिवसेना (शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला इतर 6 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Previous Post

MAHARASHTRA POLITICS : “…तर आम्ही महाराष्ट्रातले टोल नाके जाळून टाकू !” राज ठाकरेंचा राज्य सरकारला थेट इशारा

Next Post

Indian Air Force : भारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज ! जाणून घ्या काय आहे खासियत

Next Post
Indian Air Force : भारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज ! जाणून घ्या काय आहे खासियत

Indian Air Force : भारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज ! जाणून घ्या काय आहे खासियत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Vijay Shivtare : विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठामचं ! ” अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ब्लॅकमेल करतात..! ” शिवतरेंचा मोठा गौप्यस्फोट

Vijay Shivtare : विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठामचं ! ” अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ब्लॅकमेल करतात..! ” शिवतरेंचा मोठा गौप्यस्फोट

2 years ago
Mithun Chakraborty : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल

Mithun Chakraborty : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल

2 years ago
Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

2 years ago
2023 Asian Games : भारताच्या क्रीडा प्रतिनिधींनी आतापर्यंत जिंकले 1 सुवर्ण आणि 3 ब्राँझपदके

2023 Asian Games : भारताच्या क्रीडा प्रतिनिधींनी आतापर्यंत जिंकले 1 सुवर्ण आणि 3 ब्राँझपदके

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.