• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, August 12, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Maharashtra Politics : अजित पवार यांच्या संकेतामुळे राजकीय वर्तुळात संशयांची वादळं निर्माण, अजित पवार असं काय म्हणाले?

Web Team by Web Team
November 30, 2023
in POLITICS, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
Maharashtra Politics

Maharashtra Politics

7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Maharashtra Politics : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात. त्यांची विधान हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अजित पवार यांची राज्याचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा ते सातत्याने व्यक्त करत असतात. इतकंच नव्हे तर अजित पवार यांच्या समर्थकांनाही दादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा अनेकदा बोलून दाखवली आहे. तर काही दिवसांपूर्वी दादांच्या मातोश्रींनीही हीच इच्छा बोलून दाखवली होती. आता नुकतंच पार पडलेल्या कर्जतमधल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.आधी लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election 2024) आहे आणि त्यानंतर तुमच्या मनात आहे ते होईल असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्रीपदाचे (CM) संकेत दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. (Maharashtra Politics Ajit Pawar hints created about the post of chief minister)

Maharashtra Politics

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) रायगडमधील कर्जतमध्ये बुधवारी निर्धार सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असे कार्यकर्त्यांकडून सातत्याने म्हटलं जात आहे. यावर आता अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे संकेत दिले आहेत. अजित पवार यांच्या संकेतामुळे राजकीय वर्तुळात संशयांची वादळं निर्माण होऊ लागली आहेत.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024

नेमकं अजित पवार काय म्हणाले?

कर्जत इथल्या सभेत भाषण करत असताना काही तरुण खालून घोषणा देत होते. यावर बोलताना “आधी लोकसभेची निवडणूक आहे, त्यानंतर तुमच्या मनात आहे ते होईल”, असे अजित पवार म्हणाले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणखी उत्साह निर्माण झाला. त्यामुळे अजित पवार यांनी एक प्रकारे मुख्यमंत्री पदाबाबतच संकेत दिले असं म्हटलं जात आहे.

Maharashtra Politics

डेंग्यू चर्चांवर अजित पवाराचं प्रत्युत्तर

अजित पवारांना राजकीय डेंग्यू तर झाला नाही ना? असा सवाल सातत्याने विचारला जात होता. त्यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मला डेंग्यू झाला, तेव्हा अजित पवारांना राजकीय डेंग्यू झाला अशी चर्चा झाली. पण मी असा काही मी लेचापेचा माणूस नाही. जे आहे, ते तोंडावर आहे,” असे अजित पवार म्हणाले.

आणखी वाचा – Mumbai News : मुंबईचे नागरिक घेणार मुंबईचा निरोप, नेमकं कारण काय असावं?

मतमतांतरे असतील, पण चर्चा व्हायला हवी – अजित पवार

“महाराष्ट्राच्या वातावरणात सध्या वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वांना आपला हक्क आणि म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. पण आपली भूमिका मांडत असताना समाजात तेढ निर्माण होणार नाही, वाद होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण हवं आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी भूमिका मांडली जात आहे. आदिवासी, मराठा, धनगर समाजाला आरक्षण मिळावे, असे वाटते. पण सर्व पक्षांची बैठक घेतली आहे, सर्वांनी एकमताने सांगितलं आहे की, सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता इतरांना आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे. मतमतांतरे असतील. विचार पटले नाही तर चर्चा व्हायला हवी”, असंही अजित पवार म्हणाले.

Via: - Nisha Zore
Previous Post

Mumbai News : मुंबईचे नागरिक घेणार मुंबईचा निरोप, नेमकं कारण काय असावं?

Next Post

Crime News : अमेरिकेत जाऊन आजी-आजोबांची हत्या करणारा गुजराती तरुण पोलिसांच्या ताब्यात

Next Post
Crime News

Crime News : अमेरिकेत जाऊन आजी-आजोबांची हत्या करणारा गुजराती तरुण पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Guardian Minister Chandrakant Patil : गणेशोत्सवासाठी 200 स्वच्छतागृह, 3 व्हॉनिटी व्हॅन, पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था

Guardian Minister Chandrakant Patil : गणेशोत्सवासाठी 200 स्वच्छतागृह, 3 व्हॉनिटी व्हॅन, पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था

3 years ago
Kailash Gorantyal Criticism Nitesh Rane : ” नितेश राणे वेडा आहे, सलीम कुत्ता केव्हाच मेलाय…! ” आमदार कैलास गोरंट्याल यांचा राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर घणाघात

Kailash Gorantyal Criticism Nitesh Rane : ” नितेश राणे वेडा आहे, सलीम कुत्ता केव्हाच मेलाय…! ” आमदार कैलास गोरंट्याल यांचा राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर घणाघात

3 years ago
Democracy Day : जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 ऑक्टोबर रोजी

Democracy Day : जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 ऑक्टोबर रोजी

3 years ago
Mumbai Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत प्रचंड धुसपूस; ” जबरदस्ती आमची जागा बळकावली जाते आहे…! शरद पवारांच्या गोटातून ठाकरेंवर टीकास्त्र

Mumbai Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत प्रचंड धुसपूस; ” जबरदस्ती आमची जागा बळकावली जाते आहे…! शरद पवारांच्या गोटातून ठाकरेंवर टीकास्त्र

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.