• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 28, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Maharashtra Political Crisis : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा दिवस ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Web Team by Web Team
January 10, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Maharashtra Political Crisis : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा दिवस ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी Maharashtra Political Crisis आज सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे दीड वर्षांपूर्वी बाहेर पडले आणि त्यानंतर उभा राहिलेला हा वादंग यावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मोठा निकाल जाहीर करणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या निकालानंतर मोठी उलथा पालथ होणार आहे. त्यामुळे आज नेमकं काय होतंय याकडे राजकीय मंडळींसह सामान्य देखील लक्ष ठेवून आहेत.

आजच्या या निकालामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. कोणते आहेत हे आमदार,

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

▪️एकनाथ शिंदे
▪️चिमणराव पाटील
▪️अब्दुल सत्तार
▪️तानाजी सावंत
▪️यामिनी जाधव
▪️संदीपान भुमरे
▪️भरत गोगावले
▪️संजय शिरसाठ
▪️लता सोनवणे
▪️प्रकाश सुर्वे
▪️बालाजी किणीकर
▪️बालाजी कल्याणकर
▪️अनिल बाबर
▪️संजय रायमूळकर
▪️रमेश बोरनारे
▪️महेश शिंदे

राज्यासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज सुनावण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज निकाल जाहीर करतील. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निकाल येणे अपेक्षित आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

MNS : अमित ठाकरेंबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मराठी कामगार सेना संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी

Next Post

Sanjay Raut : ‘हि मॅच फिक्सिंग आहे…! शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालावर संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल

Next Post
Sanjay Raut : ‘हि मॅच फिक्सिंग आहे…! शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालावर संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल

Sanjay Raut : 'हि मॅच फिक्सिंग आहे…! शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालावर संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PUNE CRIME : 8 मुलींच्या जन्मानंतर वंशाच्या दिव्यासाठी पती करायचा छळ, पहिला प्रयत्न फसला, मग दिली Murder ची सुपारी, यावेळी नेमका…

PUNE CRIME : 8 मुलींच्या जन्मानंतर वंशाच्या दिव्यासाठी पती करायचा छळ, पहिला प्रयत्न फसला, मग दिली Murder ची सुपारी, यावेळी नेमका…

2 years ago
MARATHA RESERVATION : निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीच्या मराठा आरक्षण अहवालावर मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, वाचा महत्वाचे निर्णय

MARATHA RESERVATION : निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीच्या मराठा आरक्षण अहवालावर मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, वाचा महत्वाचे निर्णय

2 years ago
पर्यावरणाच्या समस्येमुळे BCCI चा मोठा निर्णय; विश्‍वचषक स्‍पर्धेतील सामन्‍यानंतर फटाक्यांची आतषबाजी होणार नाही

पर्यावरणाच्या समस्येमुळे BCCI चा मोठा निर्णय; विश्‍वचषक स्‍पर्धेतील सामन्‍यानंतर फटाक्यांची आतषबाजी होणार नाही

2 years ago
धक्कादायक : अहमदनगरच्या भरवस्तीत बिबट्याचा वावर; एका नागरिकावर जीवघेणा हल्ला

धक्कादायक : अहमदनगरच्या भरवस्तीत बिबट्याचा वावर; एका नागरिकावर जीवघेणा हल्ला

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.