• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, February 11, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

सांगलीच्या जागेसाठी माझा हट्ट; महाविकास आघाडीच्या वरिष्ठांनी तातडीने निर्णय घ्यावा ! विश्वजीत कदम यांना संजय राऊतांनी दिला हा सल्ला; नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर

Web Team by Web Team
April 25, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
सांगलीच्या जागेसाठी माझा हट्ट; महाविकास आघाडीच्या वरिष्ठांनी तातडीने निर्णय घ्यावा ! विश्वजीत कदम यांना संजय राऊतांनी दिला हा सल्ला; नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून अध्याप देखील तिढा सुटलेला नाही प्रत्यक्षात ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे Udhav Thackrey गटाला जागा वाटपात मिळाली आहे यावर आता चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे परंतु यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील आणि विश्वजीत पाटील हे आक्रमक झाले आहेत.

काय म्हणाले विश्वजीत पाटील

सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना आमदार विश्वजीत कदम पुणे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आम्हाला सर्वांनाच आदर आहे. ज्या संघर्षातून ते लढाई लढत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मनात आदर आणखी वाढला आहे. पण सांगली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना मी मांडत आहे. सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पतंगराव कदम यांनी हा बालेकिल्ला मजबूत ठेवला. एकेकाळी नऊ पैकी सहा आमदार काँग्रेसचे चिन्ह घेऊन निवडून आले आहेत. त्यामुळे आजही काँग्रेसला वातावरण चांगले आहे. सांगलीच्या जागेसाठी माझा हट्ट आणि आग्रह आहे. त्याबाबत महाविकास आघाडीच्या वरिष्ठांनी तातडीने निर्णय जाहीर करावा असं विश्वजीत कदम म्हणाले आहेत.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

साखर उत्पादकांसाठी चांगली बातमी : इथेनॉल निर्मितीवरची बंदी केंद्र सरकारने हटवली, वाचा सविस्तर

साखर उत्पादकांसाठी चांगली बातमी : इथेनॉल निर्मितीवरची बंदी केंद्र सरकारने हटवली, वाचा सविस्तर

संजय राऊत काय म्हणाले

विश्वजीत कदम यांनी सांगलीच्या जागेबाबत पुन्हा एकदा महाविकास आघाडीने फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. यावर संजय राऊत म्हणाले की , ” विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्या भावना आम्ही समजू शकतो. ते काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत. मात्र काही वर्षापासून सांगलीत जातीयवादी शक्ती वाढू लागल्या आहेत. विधानसभेला मिरजेत संघाचा माणूस निवडून येतो आणि दंगे घडवले जातात. हे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांना माहीत आहे. गेल्या दहा वर्षापासून सांगलीत भाजपचे खासदार निवडून येत आहेत. त्यांचा सामना करायचा असेल तर ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. ” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

साखर उत्पादकांसाठी चांगली बातमी : इथेनॉल निर्मितीवरची बंदी केंद्र सरकारने हटवली, वाचा सविस्तर

Next Post

” त्यांना मराठा समाजाबद्दल किती संवेदना आहेत हे मराठा समाजाला देखील माहित आहे ! “, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Next Post
” त्यांना मराठा समाजाबद्दल किती संवेदना आहेत हे मराठा समाजाला देखील माहित आहे ! “, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

" त्यांना मराठा समाजाबद्दल किती संवेदना आहेत हे मराठा समाजाला देखील माहित आहे ! ", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Lok Sabha Elections : ” मराठी बाणा जपणाऱ्या नेत्याला अपमानित करायचं, हे भाजपचं षडयंत्र आहे..! ” संजय राऊतांनी चक्क ‘या’ भाजपच्या नेत्याचं केलं कौतुक

Lok Sabha Elections : ” मराठी बाणा जपणाऱ्या नेत्याला अपमानित करायचं, हे भाजपचं षडयंत्र आहे..! ” संजय राऊतांनी चक्क ‘या’ भाजपच्या नेत्याचं केलं कौतुक

2 years ago
” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

2 years ago
Tata group and Iphone

Tata Group : टाटा समूह बनणार पहिला भारतीय आयफोन निर्माता, आयफोनची नवीन सीरिज होणार लॉंच

3 years ago
Health Wealth : आला आला पावसाळा तब्येती सांभाळा ! पावसाळ्यात आजारपण घरापासून लांब रहावे म्हणून करा हे सोपे उपाय

Health Wealth : आला आला पावसाळा तब्येती सांभाळा ! पावसाळ्यात आजारपण घरापासून लांब रहावे म्हणून करा हे सोपे उपाय

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.