• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, March 15, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Lok Sabha Elections 2024 : ” तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे थोड्या वाटाघाटी चाललेल्या; उदयनराजेंना तिकीट…! “, काय म्हणाले गिरीश महाजन वाचा सविस्तर

Web Team by Web Team
March 18, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Lok Sabha Elections 2024 : ” तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे थोड्या वाटाघाटी चाललेल्या; उदयनराजेंना तिकीट…! “, काय म्हणाले गिरीश महाजन वाचा सविस्तर
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघ हे प्रतिष्ठित मानले जातात. यातील एक मतदार संघ आहे तो म्हणजे सातारा… , साताऱ्याचा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु भाजपने दोन याद्या जाहीर करून देखील उदयनराजे भोसले यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये नाराजीचा सूर होता.

दरम्यान, आज मनधरणी करण्यासाठी विश्वासाचे नेते गिरीश महाजन हे साताऱ्यामध्ये पोहोचले आणि चर्चेला उधाण आले आहे. आज साताऱ्यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. यानंतर माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, ” तीन पक्षाच सरकार असल्यामुळे थोड्या वाटाघाटी चाललेल्या आहेत. उदयनराजेना तर तिकीट मागण्याची गरजच नाही. त्यांचं तिकीट निश्चित आहे. आणि त्यांचं तिकीट नाकारण्याचा विषयच येत नाही. त्याबाबत काही कोणाला सांगायची गरज नाही. त्यामुळे उदयनराजेंचे तिकीट निश्चित आहे. ” असं महाजन यांनी स्पष्ट म्हटलं.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
आघाडीत उद्धव ठाकरेंची आघाडी; शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सर्वात जास्त 22 जागा ? कोण कुठून लढणार, वाचा सविस्तर

उदयनराजे यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर तिकीट जाहीर न झाल्याने समर्थकांमध्ये साताऱ्यात चलबीचल सुरू झाली होती. आज गिरीश महाजन यांनी साताऱ्यात जाऊन राजेंच्या उमेदवारीबाबत दिलेल्या माहितीनंतर काहीसं वातावरण थंडावल आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाचे मोठे आदेश; बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह ‘या’ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश

Next Post

Vijay Shivtare : विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठामचं ! ” अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ब्लॅकमेल करतात..! ” शिवतरेंचा मोठा गौप्यस्फोट

Next Post
Vijay Shivtare : विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठामचं ! ” अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ब्लॅकमेल करतात..! ” शिवतरेंचा मोठा गौप्यस्फोट

Vijay Shivtare : विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठामचं ! " अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ब्लॅकमेल करतात..! " शिवतरेंचा मोठा गौप्यस्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

हे काय नवीन ? आता तुमचा EMI चुकल्यास ‘ही’ बँक तुम्हाला आठवण म्हणून पाठवणार चॉकलेट

हे काय नवीन ? आता तुमचा EMI चुकल्यास ‘ही’ बँक तुम्हाला आठवण म्हणून पाठवणार चॉकलेट

2 years ago
Deputy CM Ajit Pawar : जिल्हा नियोजन मधील ३% निधी क्रीडा विभागासाठी राखीव; राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ

Deputy CM Ajit Pawar : जिल्हा नियोजन मधील ३% निधी क्रीडा विभागासाठी राखीव; राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ

2 years ago
Minister Atul Save : विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांना नियमित वेतन द्यावे

Minister Atul Save : विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांना नियमित वेतन द्यावे

2 years ago
Cabinet Expansion: राष्ट्रवादीचा शपथविधी झाला तरी खातेवाटप का रखडलं?

Cabinet Expansion: राष्ट्रवादीचा शपथविधी झाला तरी खातेवाटप का रखडलं?

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.