• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Lok Sabha Elections 2024 : प्रकाश आंबेडकरांचा मोठा डाव ! वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढणार; पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर

Web Team by Web Team
March 27, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Lok Sabha Elections 2024 : प्रकाश आंबेडकरांचा मोठा डाव ! वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढणार; पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये रोज नवीन राजकीय भूकंप होतो आहे. अशातच आता महाविकास आघाडी सोबत नाराजी असलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे.

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या भूमिकेबद्दल नाराज होते. अनेक वेळा त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होतीच. त्यानंतर आता आज त्यांनी थेट आपल्या पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघाच्या पाच जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले असून इतर चार म्हणजेच एकूण नऊ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये नागपूरमधून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला जाणार आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its first list of candidates from Maharashtra for the Lok Sabha elections.

• The VBA State Committee has decided to support the candidate of Indian National Congress from Nagpur

• The VBA State Committee has decided to… pic.twitter.com/gAkaAzudy7

— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 27, 2024

पहिल्या लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारांची नावे

अकोला – प्रकाश आंबेडकर
चंद्रपूर – राजेश बेले
भंडारा गोंदिया – संजय केवट
गडचिरोली – हितेश मडावी
बुलढाणा – वसंत मगर

वर्धा – राजेंद्र साळुंखे
यवतमाळ वाशिम – खेमसिंग पवार
अमरावती – प्राजक्ता पिल्लेवान
नागपुरातून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला जाणार आहे.

तसेच रामटेक लोकसभेच्या जागेसाठीची अधिकृत घोषणा आज चार वाजता होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी टाकलेला हा दाव नक्कीच महायुती आणि महाआघाडीसाठी घातक ठरू शकतो यात शंका नाही.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Chennai Super Kings vs Gujarat Titans : IPL मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्समध्ये सामना रंगणार; वाचा आजची प्लेयिंग 11

Next Post

Satara Lok Sabha Elections : साताऱ्यात उदयनराजेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा; राष्ट्रवादी काँग्रेसने हट्ट सोडला ?

Next Post
Satara Lok Sabha Elections : साताऱ्यात उदयनराजेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा; राष्ट्रवादी काँग्रेसने हट्ट सोडला ?

Satara Lok Sabha Elections : साताऱ्यात उदयनराजेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा; राष्ट्रवादी काँग्रेसने हट्ट सोडला ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Firing in Jaipur Mumbai Train

Firing in Jaipur Mumbai Train : जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार, RPF ASI सह चौघांचा मृत्यू

2 years ago
CRIME NEWS : सवतीचा फोटो मोबाईलवर पाहून कौटुंबिक कलहातून विवाहितेची आत्महत्या

CRIME NEWS : सवतीचा फोटो मोबाईलवर पाहून कौटुंबिक कलहातून विवाहितेची आत्महत्या

2 years ago
कोकणातील राजकीय वातावरण ढवळले; चिपळूणमध्ये राणे आणि ठाकरे गटामध्ये राडा; आमदार वैभव नाईकांच्या सुरक्षेत वाढ

कोकणातील राजकीय वातावरण ढवळले; चिपळूणमध्ये राणे आणि ठाकरे गटामध्ये राडा; आमदार वैभव नाईकांच्या सुरक्षेत वाढ

1 year ago
ऐकावं ते नवलचं ! स्वतःच्याच तेराव्याच्या छापल्या आमंत्रण पत्रिका; 800 जण जेवले देखील आणि दोन दिवसांनी वृद्धान सोडला जीव, कारण वाचून धक्का बसेल

ऐकावं ते नवलचं ! स्वतःच्याच तेराव्याच्या छापल्या आमंत्रण पत्रिका; 800 जण जेवले देखील आणि दोन दिवसांनी वृद्धान सोडला जीव, कारण वाचून धक्का बसेल

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.