• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, January 30, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Lok Sabha elections 2024 : ” दिसताय त्यापेक्षा अधिक लोक आमच्या सोबत येणार.. ! ” शरद पवारांचा गौप्यस्फोट, ‘या’ नेत्यांची घरवापसी होणार ?

Web Team by Web Team
March 22, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Lok Sabha elections 2024 : ” दिसताय त्यापेक्षा अधिक लोक आमच्या सोबत येणार.. ! ” शरद पवारांचा गौप्यस्फोट, ‘या’ नेत्यांची घरवापसी होणार ?
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha elections 2024 पार्श्वभूमीवर सध्या देशात आणि राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. दरम्यान आघाडीतून महायुतीत आणि महायुतीतून आघाडीत इन्कमिंग-आउटगोइंग सुरू आहे. अशातच आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातल्या इन्कमिंग बाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार

माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इन्कमिंग बाबत पवारांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. ते म्हणाले की, ” आमच्या पक्षात आणखी इन्कमिंग होईल. आमच्या विरोधकांच्या उमेदवारांची यादी जाहीर होऊ दे, तुम्हाला आणखी काही नेते आमच्याकडे येत असल्यास दिसून येईल. दिसत आहेत त्यापेक्षा अधिक लोक आमच्याबरोबर येणार आहेत. असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

केजरीवालांच्या अटकेनंतर शरद पवारांची भाजपवर कडाडून टीका; लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरू, नेमकं काय म्हणाले शरद पवार

केजरीवालांच्या अटकेनंतर शरद पवारांची भाजपवर कडाडून टीका; लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरू, नेमकं काय म्हणाले शरद पवार

दरम्यान महाविकास आघाडीमध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके आणि बीडचे बजरंग सोनवणे यांनी घरवापसी केली आहे. याव्यतिरिक्त आणखी कोणते नेते आता पुन्हा घर वापसी करतात हे येणारा कालच स्पष्ट करेन. परंतु शरद पवारांच्या या खळबळजनक विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

केजरीवालांच्या अटकेनंतर शरद पवारांची भाजपवर कडाडून टीका; लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरू, नेमकं काय म्हणाले शरद पवार

Next Post

Lok Sabha Elections 2024 : ” माझ्यावर दबाव आहे, आता माघार घेऊ शकत नाही..! ” काय म्हणाले विजय शिवतारे, वाचा सविस्तर

Next Post
Lok Sabha Elections 2024 : ” माझ्यावर दबाव आहे, आता माघार घेऊ शकत नाही..! ” काय म्हणाले विजय शिवतारे, वाचा सविस्तर

Lok Sabha Elections 2024 : " माझ्यावर दबाव आहे, आता माघार घेऊ शकत नाही..! " काय म्हणाले विजय शिवतारे, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Finance Minister Ajit Pawar : चिटफंड सुधारणा विधेयक मंजूर !अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास दिल्याने विलंब टाळला जाऊन अपिलकर्त्यांचा वेळ वाचणार, वाचा सविस्तर

Finance Minister Ajit Pawar : चिटफंड सुधारणा विधेयक मंजूर !अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास दिल्याने विलंब टाळला जाऊन अपिलकर्त्यांचा वेळ वाचणार, वाचा सविस्तर

2 years ago
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

2 years ago
CM EKNATH SHINDE : ” या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत…!” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ खोचक टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, वाचा काय म्हणाले

CM EKNATH SHINDE : ” या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत…!” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ खोचक टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, वाचा काय म्हणाले

2 years ago
oppenheimer

Oppenheimer : ओपेनहायमर, भगवद्‌गीता आणि अणुबॉम्ब यांचा काय संबंध?

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.