• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Kankavali : ” त्याची दाढी खेचून…! ” उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यावर थेट शब्दात टीका, वाचा नेमकं काय म्हणाले

Web Team by Web Team
February 5, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Kankavali : ” त्याची दाढी खेचून…! ” उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यावर थेट शब्दात टीका, वाचा नेमकं काय म्हणाले
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कणकवली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे कणकवली Kankavali मध्ये आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी आपल्याला कोकण किनारपट्टी भगवी करायची आहे ! अशा शब्दात कणकवलीमध्ये निवडणुकीसाठी हर हर महादेव म्हटले आहे. एकीकडे निवडणुकीसाठी प्रचार आणि दुसरीकडे सिंधुदुर्ग हा बालेकिल्ला असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत.

दरम्यान सभेमध्ये उपस्थित त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता कडू शब्दात टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ” मला मुख्यमंत्री पदाला चिकटून राहायचं असतं तर बसू शकलो नसतो का ? मला कळलं नव्हतं का माझे आमदार फुटत होते. त्यांना पकडून हॉटेलमध्ये टाकू शकलो नसतो का ? या मिंध्याच काय, उचलून त्याची दाढी खेचून कुठूनही आणलं असतं. अशा जहरी शब्दात त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

PUNE : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रामायणाच्या नाटकावरून महाभारत ! VIDEO

Next Post

Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात चोरट्यांचा धुमाकूळ; रोज 1-2 गाड्या होतात लंपास, घटना CCTV मध्ये कैद

Next Post
Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात चोरट्यांचा धुमाकूळ; रोज 1-2 गाड्या होतात लंपास, घटना CCTV मध्ये कैद

Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात चोरट्यांचा धुमाकूळ; रोज 1-2 गाड्या होतात लंपास, घटना CCTV मध्ये कैद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

RBI Rules For Personal Loan

RBI Rules For Personal Loan : RBI ने पर्सनल लोनबाबत बदलले नियम, काय आहेत नियम जाणून घ्या

2 years ago
NCP Hearing in Election Commission Today

NCP Hearing in Election Commission Today : राष्ट्रवादी कोणाची? निवडणूक आयोगासमोर लागोपाठ तीन दिवस सुनावणी

2 years ago
Pune Crime News : शिक्षणाच्या माहेर घरात मेफेड्रोनच्या धुराचे लोट; तरुणाईचा पाय घसरतोय? आतापर्यंत 1200 कोटींचे ड्रग्स जप्त, कारवाई सुरूच

Pune Crime News : शिक्षणाच्या माहेर घरात मेफेड्रोनच्या धुराचे लोट; तरुणाईचा पाय घसरतोय? आतापर्यंत 1200 कोटींचे ड्रग्स जप्त, कारवाई सुरूच

1 year ago
Travel Diary : समुद्र किनारा प्रेमींसाठी कर्नाटकातील कारवार सर्वोत्तम ठिकाण, गोव्याऐवजी यंदा करा प्लॅन PHOTO

Travel Diary : समुद्र किनारा प्रेमींसाठी कर्नाटकातील कारवार सर्वोत्तम ठिकाण, गोव्याऐवजी यंदा करा प्लॅन PHOTO

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.