• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, February 10, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

वडेट्टीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जरांगे पाटील भडकले’ म्हणाले, ” राहुल गांधी असले नेते कसे काय निवडतात ? “

Web Team by Web Team
February 23, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
वडेट्टीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जरांगे पाटील भडकले’ म्हणाले, ” राहुल गांधी असले नेते कसे काय निवडतात ? “
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना : सध्या मराठा समाजाला ओबीसी मधून सगे सोयऱ्यांच आरक्षण दिलं जावं या मागणीसाठी जरांगे पाटील अद्यापदेखील उपोषण करत आहेत. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगे यांच्यावर बोचरी टीका केली होती.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, ” मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दात आता दम राहिलेला नाही. जे मिळाले त्यामध्ये त्यांनी समाधानी राहायला हवं. जरांगे पाटील यांच्या बोलण्यात आता गर्व आणि गुर्मी जाणवते. अशाने जरांगे पाटील यांचा हार्दिक पटेल होईल अशी बोचरी टीका विजयवाडा यांनी केली होती.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

https://www.facebook.com/emahatalks/videos/859187842888651/

वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी थेट एकेरी शब्दात विजय वडेट्टीवार यांचा उल्लेख केला.

काय म्हणाले जरांगे पाटील

जरांगे पाटील म्हणाले कि, ” वडेट्टीवारांनी आम्हाला दम वगैरे शिकवू नये. राहुल गांधींनी तुम्हाला मराठ्यांच्या नादाला लागायला, टीका करायला सांगितले आहे का? हा विरोधी पक्षनेता आहे की कोण आहे? विरोधी पक्षनेता तुझ्या घरातलं पद नाही, ते जनतेचं पद आहे. विरोधी पक्षनेता कोणत्याही एका जातीचा नसतो. आमचा दम कशाला काढता, आमचा दम तुम्ही मुंबईत बघितला नाही का? राहुल गांधी साहेब असले नेते कशाला निवडतात काय माहिती. तू तुझ्या पक्षाचं बघ ना. नाहीतर सगळा सुपडा साफ होईल. तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल. त्यामुळे राहुल गांधी यांनी वडेट्टीवारांना नीट बोलायला सांगावे ” अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Previous Post

Doctors Strike : निवासी डॉक्टरांचा संप सुरूचं; मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संपावर ठाम

Next Post

PUNE : ” पुण्यात एवढे ड्रग्स सापडले, त्याला गृहमंत्री जबाबदार…!” अमित ठाकरेंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल

Next Post
PUNE : ” पुण्यात एवढे ड्रग्स सापडले, त्याला गृहमंत्री जबाबदार…!” अमित ठाकरेंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल

PUNE : " पुण्यात एवढे ड्रग्स सापडले, त्याला गृहमंत्री जबाबदार…!" अमित ठाकरेंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Winter Session : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सभागृहात नेमकं काय म्हणाले CM Eknath Shinde, वाचा सविस्तर

Winter Session : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सभागृहात नेमकं काय म्हणाले CM Eknath Shinde, वाचा सविस्तर

2 years ago
लवकरच अजितपर्व? अमोल मिटकरींचं ट्वीट व्हायरल; मुख्यमंत्री अचानक दिल्लीला

लवकरच अजितपर्व? अमोल मिटकरींचं ट्वीट व्हायरल; मुख्यमंत्री अचानक दिल्लीला

3 years ago
पदवी अभ्यासक्रमात पुढील वर्षीपासून होणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी

पदवी अभ्यासक्रमात पुढील वर्षीपासून होणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी

2 years ago
मोठी बातमी : महाडमध्ये चवदार तळ्याजवळ जितेंद्र आव्हाडांनी केले मनुस्मृतीचे दहन; राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका

मोठी बातमी : महाडमध्ये चवदार तळ्याजवळ जितेंद्र आव्हाडांनी केले मनुस्मृतीचे दहन; राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.