• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, February 7, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

मुंबईत महत्त्वाची बैठक ! महायुतीमध्ये मनसेची एन्ट्री निश्चित होणार ? बैठकीनंतर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा

Web Team by Web Team
March 21, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
मुंबईत महत्त्वाची बैठक ! महायुतीमध्ये मनसेची एन्ट्री निश्चित होणार ? बैठकीनंतर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर ते महायुतीमध्ये सामील होणार या चर्चेला उधाण आले आहे. या चर्चेवर लवकरच घोषणा होण्याची देखील दाट शक्यता आहे. मुंबईमध्ये बैठकांना प्रचंड वेग आला आहे.

सध्या मुंबईमध्ये वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स अँड या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन महायुतीत सामील झाल्यानंतर पुढची दिशा काय या विषयावर चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी म्हटले आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maratha Reservation : गृहमंत्र्यांचा जरांगे पाटलांना मध्यरात्री तीन वाजता फोन? जरांगे पाटलांच्या फोनने खळबळ, नेमकं काय म्हणाले फडणवीस ?

दरम्यान या बैठकीनंतर राज ठाकरे हे महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक करणारा असून नाशिकच्या जागेवर उमेदवारी मागणार असल्याचे बोलले जाते. त्यासह मनसेची ठाणे आणि पुण्यामध्ये चांगली मोर्चे बांधणी आहे. त्यामुळे आता जर मनसेने महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय जाहीर केला तर कोणत्या जागा मनसेच्या वाट्याला येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Maratha Reservation : गृहमंत्र्यांचा जरांगे पाटलांना मध्यरात्री तीन वाजता फोन? जरांगे पाटलांच्या फोनने खळबळ, नेमकं काय म्हणाले फडणवीस ?

Next Post

Lok Sabha Elections 2024 : ” मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते..! ” वसंत मोरे लोकसभा लढवण्यावर ठाम

Next Post
Lok Sabha Elections 2024 : ” मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते..! ” वसंत मोरे लोकसभा लढवण्यावर ठाम

Lok Sabha Elections 2024 : " मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते..! " वसंत मोरे लोकसभा लढवण्यावर ठाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

G20 Summit : पंतप्रधान मोदींकडून G20 Summit मध्ये ‘सबका साथ सबका विकास’चा नारा

G20 Summit : पंतप्रधान मोदींकडून G20 Summit मध्ये ‘सबका साथ सबका विकास’चा नारा

2 years ago
एकाच गाडीत दाटीवाटीने बसले होते मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष, एक मंत्री ! Viral Video वर विरोधकांच्या भन्नाट टीका

एकाच गाडीत दाटीवाटीने बसले होते मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष, एक मंत्री ! Viral Video वर विरोधकांच्या भन्नाट टीका

2 years ago
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी, तर ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव यांची नियुक्ती

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी, तर ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव यांची नियुक्ती

2 years ago
RAJ THACKREY : “टोलनाक्यांवर सरकारचे कॅमेरे लावले जातीलच,पण मनसेही कॅमेरे लावून वॉच ठेवेल…!” आजच्या बैठकीत नेमकं काय घडलें, वाचा सविस्तर

RAJ THACKREY : “टोलनाक्यांवर सरकारचे कॅमेरे लावले जातीलच,पण मनसेही कॅमेरे लावून वॉच ठेवेल…!” आजच्या बैठकीत नेमकं काय घडलें, वाचा सविस्तर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.