• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

” आपल्या नवऱ्याची जी बदनामी झाली त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा…!” संजय राऊतांनी सुनेत्रा पवारांना असा सल्ला का दिला ? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
March 4, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
” आपल्या नवऱ्याची जी बदनामी झाली त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा…!” संजय राऊतांनी सुनेत्रा पवारांना असा सल्ला का दिला ? वाचा सविस्तर
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मुंबईमध्ये संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ” सुनेत्रा पवार यांना माझं आवाहन आहे. त्यांनी आपल्या नवऱ्याची जी बदनामी झाली त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करायला हवा. तुम्ही इतके वर्ष अजित पवारांची बदनामी केली, खोटा गुन्हा दाखल केला, कुटुंबाची वणवण झाली. बचावासाठी काकांच्या पाठीत खंजीर खुपसावा लागला. दबावामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला…! ” अशी थेट टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीने विरोध केलाय. तर कोर्टाकडे हस्तक्षेप करण्याची याचिका दाखल करण्याची परवानगी देखील मागितली आहे. येत्या 15 मार्चला याप्रकरणी सुनावणी होणार आहे. यावरूनच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Lok Sabha Elections : महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच सुप्रिया सुळेंच्या व्हाटसअप स्टेट्सनंतर आता बारामतीत उमेदवारीचे झळकले बॅनर, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Next Post

लोकसभेसाठीच्या जागावाटपावरून रस्सीखेच; पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघासाठी शिंदे गटाला धक्का देऊन ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे वळणार ? चर्चेला उधाण

Next Post
लोकसभेसाठीच्या जागावाटपावरून रस्सीखेच; पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघासाठी शिंदे गटाला धक्का देऊन ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे वळणार ? चर्चेला उधाण

लोकसभेसाठीच्या जागावाटपावरून रस्सीखेच; पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघासाठी शिंदे गटाला धक्का देऊन 'हा' बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे वळणार ? चर्चेला उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

SANJAY RAUT : ” संजय निरुपम कोण ? काँग्रेसचं हाय कमांड दिल्लीमध्ये आहे; आम्ही त्यांच्याशी चर्चा करू…! ” निरुपम यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची कडवट टीका

SANJAY RAUT : ” संजय निरुपम कोण ? काँग्रेसचं हाय कमांड दिल्लीमध्ये आहे; आम्ही त्यांच्याशी चर्चा करू…! ” निरुपम यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची कडवट टीका

1 year ago
DIWALI 2023 : दिवाळीत अभ्यंग स्नानाला का असते विशेष महत्त्व ? वाचा मुहूर्त आणि विधी

DIWALI 2023 : दिवाळीत अभ्यंग स्नानाला का असते विशेष महत्त्व ? वाचा मुहूर्त आणि विधी

2 years ago
CBSC ने 2024 ला होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकांचे बदलले स्वरूप ; 50 टक्के प्रश्न बुद्धीकेंद्रित सक्षमतेवर

CBSC ने 2024 ला होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकांचे बदलले स्वरूप ; 50 टक्के प्रश्न बुद्धीकेंद्रित सक्षमतेवर

2 years ago
Lok Sabha Elections 2024 : दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 8 मतदार संघात एकूण 352 उमेदवारांपैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध

Lok Sabha Elections 2024 : दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 8 मतदार संघात एकूण 352 उमेदवारांपैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.