• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

छत्रपती संभाजीनगर : भर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ” लाव रे तो व्हिडिओ..! ” नेमका व्हिडिओ कोणता लावला? पहा

Web Team by Web Team
April 26, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
छत्रपती संभाजीनगर : भर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ” लाव रे तो व्हिडिओ..! ” नेमका व्हिडिओ कोणता लावला? पहा
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा प्रतिष्ठेची लढाई लढली जात आहे. जागावाटपाच्या तिढ्यानंतर नेमका उमेदवार कोण हा तिढा आता सुटला आहे. आणि अखेर महायुतीच्या वतीने शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संदिपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे अशी लढत छत्रपती संभाजीनगरमध्ये लढली जाणार आहे.

संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये उपस्थित होते. संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे अशी प्रमुख लढत असून यामध्ये इम्तियाज जलील यांचे देखील तगड आव्हान असणार यात शंका नाही. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत राज ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवून लाव रे तो व्हिडिओ असा नवीन प्रचाराचा फंडा शोधून काढला आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट शब्दात टीका करताना म्हटलं आहे की, ” सर्वात फास्ट रंग बदलणारा सरडा..! असं उद्धव ठाकरेंना म्हटलं. आणि लाव रे तो व्हिडिओ म्हणून एक व्हिडिओ प्ले करायला सांगितला. या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना दिसत आहेत. तर काँग्रेसवर जोरदार टीका करताना दिसून येत आहेत.

हा व्हिडिओ दाखवून झाल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, आता बघितलत का तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने खडे फोडणारे कोण सरडे रंग बदलतात. पण एवढ्या फास्ट बाप एक नंबरी बेटा दस नंबरी अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी टीका केली आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

NASHIK : तेल गेलं तूप गेलं हाती धुपाटन आलं ! भुजबळ नाही, गोडसे नाही, आता ‘या’ उमेदवाराच्या नावाची नाशिकमधून जोरदार चर्चा, राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन डाव

Next Post

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध; नेमक वचननाम्यात काय दिली ‘वचनं’? वाचा सविस्तर

Next Post
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध; नेमक वचननाम्यात काय दिली ‘वचनं’? वाचा सविस्तर

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध; नेमक वचननाम्यात काय दिली 'वचनं'? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Reservation Council : मराठा आरक्षणाबाबत तज्ञांची आरक्षण परिषद संपन्न; आंदोलन ऐवजी कायदेशीर लढा ताकदीने लढण्याची आवश्यकता

Reservation Council : मराठा आरक्षणाबाबत तज्ञांची आरक्षण परिषद संपन्न; आंदोलन ऐवजी कायदेशीर लढा ताकदीने लढण्याची आवश्यकता

2 years ago
Ajit Pawar: …म्हणून अजित पवारांचं मुख्यमंत्रीपद रखडलं?

Ajit Pawar: …म्हणून अजित पवारांचं मुख्यमंत्रीपद रखडलं?

2 years ago
HEALTH : WHO ने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला दिली मान्यता; 2024 च्या अखेरपर्यंत होणार उपलब्ध

HEALTH : WHO ने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला दिली मान्यता; 2024 च्या अखेरपर्यंत होणार उपलब्ध

2 years ago
मराठवाड्यात बळीराजाची आत्महत्या ! मायबाप विठ्ठला सांभाळ आमच्या विठ्ठलाला; दाभाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

मराठवाड्यात बळीराजाची आत्महत्या ! मायबाप विठ्ठला सांभाळ आमच्या विठ्ठलाला; दाभाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.