• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, February 13, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

‘मी जातीवर राजकारण केलं नाही आणि करणार नाही…’ शरद पवार यांचा खुलासा

Web Team by Web Team
November 14, 2023
in POLITICS, महाराष्ट्र
0
‘मी जातीवर राजकारण केलं नाही आणि करणार नाही…’ शरद पवार यांचा खुलासा
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जन्माचा दाखला सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ज्यामध्ये शरद पवारांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा दावा केला जात होता. यावर शरद पवार समर्थक विकास पासलकर यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळे या चर्चांना आलेलं उधाण शांत झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवाळी पाडव्यानिमित्ताने आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना त्यांच्या जातीविषयी विचारण्यात आले. त्यावर त्यांनी खुलासा केला आहे. माझी जात कोणती आहे हे सर्वांना माहीत आहे. जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपूच शकत नाही, असा शब्दात शरद पवार यांनी टीकाकारांचे कान टोचले आहेत.

शरद पवार म्हणाले, तो दाखला मी बघितला. मराठा एज्यूकेशन सोसायटीचं हायस्कूल आहे. तिथे माझं शिक्षण झालं. तो दाखला खरा आहे. त्यातील जात, धर्म वगैरे लिहिलेल्या गोष्टी खऱ्या आहेत. पण काही लोकांनी दुसरा दाखला फिरवला. आणि माझ्या पुढे ओबीसी लिहिलं. मला ओबीसी वर्गाबद्दल आदर आणि अस्था आहे. पण जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपू शकत नाही. सर्व जगाला माहीत आहे माझी जात कोणती. पण जात याविषयावर मी कधी समाजकारण आणि राजकारण केलं नाही आणि करणार ही नाही. पण त्या वर्गाचे प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी जो हातभार लावायचा तो मी लावेल, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024

मी लोकांचे चेहरे बघतो. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. मला भेटायला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हे समाधान दिसत होते. 70 टक्के लोक तरुण होते. नवीन पिढी होती. माझ्या आणि त्यांच्या वयात अंतर आहे. तरीही नवी पिढी आली याचा आनंद आहे. नवीन पिढी ज्या सद्भावनेने या ठिकाणी येते शुभेच्छा देते, त्यांच्या भवितव्यासाठी जे काही करायचं ती काळजी माझ्याकडून आणि माझ्या सहकाऱ्यांकडून केलं जाईल, असं शरद पवार म्हणाले.

मराठा आणि धनगर आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. आरक्षणाचा प्रश्न हा राज्य सरकार आणि केंद्राच्या अंतर्गत येतो. काही लोक काल इथे आले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते लोक गेले. आरक्षण मिळावं ही तरुण पिढीची भावना तीव्र आहे. निर्णय घ्यायचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारकडे आहे. लोकांच्या या भावना तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं आहे आणि आम्ही ते करू, असं पवार म्हणाले.

दिवाळी आणि पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. हा सण देशातील सामान्य लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे दीपावली आणि नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावं ही इच्छा आहे, असं त्यांनी सांगितलं.

Previous Post

Shehnaaz Gill बॉयफ्रेंड Raghav Juyal सोबत बद्रीनाथ धामच्या दर्शनाला

Next Post

मुंबईसह कल्याण, पनवेल व पालघर जिल्ह्यातील नागरिकांकडून कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन

Next Post
मुंबईसह कल्याण, पनवेल व पालघर जिल्ह्यातील नागरिकांकडून कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन

मुंबईसह कल्याण, पनवेल व पालघर जिल्ह्यातील नागरिकांकडून कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MARATHA RESERVATION : अर्धातास जरांगे पाटील यांची फोनवरून मुख्यमंत्र्यांशी चर्चा, जरांगेंनी स्पष्टच सांगितले, ” अर्धवट आरक्षण घेणार नाही…!”

MARATHA RESERVATION : अर्धातास जरांगे पाटील यांची फोनवरून मुख्यमंत्र्यांशी चर्चा, जरांगेंनी स्पष्टच सांगितले, ” अर्धवट आरक्षण घेणार नाही…!”

2 years ago
BJP Protests In Pune : खासदार धीरज साहू यांच्या संपत्तीत कोण भागीदार? तपास यंत्रणांनी शोध घ्यावा, पुण्यात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने निदर्शने

BJP Protests In Pune : खासदार धीरज साहू यांच्या संपत्तीत कोण भागीदार? तपास यंत्रणांनी शोध घ्यावा, पुण्यात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने निदर्शने

2 years ago
Oppenheimer letter to nehru

Oppenheimer & Nehru : अणुबॉम्बचे जनक ओपेनहायमर यांनी पंडित नेहरूंना कोणती विनंती केली होती?

3 years ago
BIG NEWS : मराठा आरक्षणावर तोडगा निघणार ? जरांगेंची मनधरणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड लोणावळ्यात दाखल

BIG NEWS : मराठा आरक्षणावर तोडगा निघणार ? जरांगेंची मनधरणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड लोणावळ्यात दाखल

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.