• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

मोठी बातमी : जयंत पाटलांना मुंबईत सोडून सुषमा अंधारेंना घ्यायला जात असणार हेलिकॉप्टर कोसळलं ! सुषमा अंधारे यांच्या डोळ्यादेखतचं…

Web Team by Web Team
May 3, 2024
in POLITICS, BREAKING NEWS
0
मोठी बातमी : जयंत पाटलांना मुंबईत सोडून सुषमा अंधारेंना घ्यायला जात असणार हेलिकॉप्टर कोसळलं ! सुषमा अंधारे यांच्या डोळ्यादेखतचं…
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाड : महाडमधून एक मोठी बातमी समोर येते आहे. आज सकाळी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सोडून महाडच्या दिशेने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला गेलेल्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. सुषमा अंधारे यांच्या डोळ्यात देखतच हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला.

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुंबईमध्ये याच हेलिकॉप्टरने सोडलं आणि त्यानंतर महाडच्या दिशेने हेलिकॉप्टर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेऊन बारामतीला उतरणार होते. दरम्यान अचानक या हेलिकॉप्टरचा सुषमा अंधारे यांच्या देखतच चक्काचूर झाला.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जुंपली, खुद्द बिग बींना देखील वाटले नसेल असे काही होईल…! नेमकं ट्विट काय होता ? वाचा

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जुंपली, खुद्द बिग बींना देखील वाटले नसेल असे काही होईल…! नेमकं ट्विट काय होता ? वाचा

सुदैवाने जेव्हा हा अपघात झाला तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये कोणीही नव्हतं. त्यामुळे सुषमा अंधारे हेलिकॉप्टरचा चालक आणि एका अर्थाने जयंत पाटील हे देखील मोठ्या संकटातून बचावले आहेत.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ ट्विटमुळे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जुंपली, खुद्द बिग बींना देखील वाटले नसेल असे काही होईल…! नेमकं ट्विट काय होता ? वाचा

Next Post

PM Narendra Modi : ” बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांना तुम्ही मानता का ? ” पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्टच सांगितलं…

Next Post
PM Narendra Modi : ” बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांना तुम्ही मानता का ? ” पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्टच सांगितलं…

PM Narendra Modi : " बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांना तुम्ही मानता का ? " पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्टच सांगितलं…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Chandrapur Sabha : ” जिथे सत्ता मिळेल तिथे मलाई खाऊ अशी काँग्रेसची भूमिका !” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल VIDEO

Chandrapur Sabha : ” जिथे सत्ता मिळेल तिथे मलाई खाऊ अशी काँग्रेसची भूमिका !” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल VIDEO

1 year ago
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

2 years ago
Krishi Udan Yojana 2.0 : शेतकऱ्यांचे उत्पादन देश-विदेशात बाजारपेठांपर्यंत पोहोचणार; देशातील एकूण 58 विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना 2.0’ अंतर्गत समावेश

Krishi Udan Yojana 2.0 : शेतकऱ्यांचे उत्पादन देश-विदेशात बाजारपेठांपर्यंत पोहोचणार; देशातील एकूण 58 विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना 2.0’ अंतर्गत समावेश

1 year ago
BIG NEWS : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

BIG NEWS : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.