मुंबई : नवी मुंबईच्या खारघर भागातून एक मोठी बातमी समोर येते आहे खारघर मध्ये मेडी कव्हर नावाच्या रुग्णालयाच्या बाहेर तुफान हाणामारी झाली आहे दरम्यान माथाडी कामगार चे नेते महेश जाधव यांनी मनसे MNS नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे याप्रकरणी महेश जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.
पहा व्हिडिओ : https://www.facebook.com/share/v/XjDiQi75zgpNkRhK/?mibextid=FQVVTg
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…