• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, March 16, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

बारामतीतून मोठी बातमी : EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचं CCTV फुटेज तब्बल 45 मिनिटे बंद; सुप्रिया सुळेंचा मोठा आरोप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Web Team by Web Team
May 13, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
बारामतीतून मोठी बातमी : EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचं CCTV फुटेज तब्बल 45 मिनिटे बंद; सुप्रिया सुळेंचा मोठा आरोप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बारामती : आज चौथ्या टप्प्यातील निवडणुका देशभरामध्ये पार पडत आहेत चौथ्या टप्प्यात देखील 11 पैकी अनेक विवादित मतदार संघ आहेत दरम्यान बारामतीतून पुन्हा एक मोठी खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. बारामती लोकसभेसाठी सात मे रोजी मतदान पार पडलं. दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर हे ईव्हीएम EVM मशीन ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले होते. तेथील सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिट बंद पडला होता असा खळबळ जनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी बारामतीतील स्ट्रॉंग रूम्स सीसीटीव्ही फुटेज पोस्ट केले आहे या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ” बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या इव्हिएम ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटिव्ही आज सकाळी ४५ मिनिटे बंद पडले होते. इव्हिएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटिव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खुप मोठा हलगर्जीपणा देखील आहे.याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत. याखेरीज सदर ठिकाणी टेक्निशियन देखील उपलब्ध नाही. तसेच आमच्या प्रतिनिधींना इव्हिएमच्या स्थितीची पाहणी देखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटिव्ही का बंद पडला याची कारणे जाहिर करावी. याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर उचित कारवाई करणे गरजेचे आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या इव्हिएम ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटिव्ही आज सकाळी ४५ मिनिटे बंद पडले होते. इव्हिएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटिव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खुप मोठा हलगर्जीपणा देखील… pic.twitter.com/8HmqR2icHn

— Supriya Sule (@supriya_sule) May 13, 2024

दरम्यान या खळबळजनक घटनेनंतर बारामतीतून नवीन वादाला पेव फुटले आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, सध्या टीव्हीवर एक बातमी वायरल होती आहे की बारामती येथील गोदामा मधील कॅमेरे बंद आहे. परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे. आणि त्याच्यामध्ये असं दिसून आले की इलेक्ट्रिशन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती. त्यामुळे टीव्ही युनिट व डिस्प्ले होत नव्हतं. मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे. सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटरॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही. सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टीव्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे. आणि कुठल्या प्रकारची अडचण नाही.” असे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

महत्त्वाची बातमी : मुंबई लोकलवर संक्रांत; ठाणे सिग्नल यंत्रणेत बिघाड, दुरुस्तीनंतर सेवा पूर्ववत सुरू

Next Post

Lok Sabha Election : अहमदनगरमध्ये पैशांचा पाऊस? निलेश लंके आणि सुजय विखेंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; नेमकं काय घडलं ?

Next Post
Lok Sabha Election : अहमदनगरमध्ये पैशांचा पाऊस? निलेश लंके आणि सुजय विखेंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; नेमकं काय घडलं ?

Lok Sabha Election : अहमदनगरमध्ये पैशांचा पाऊस? निलेश लंके आणि सुजय विखेंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; नेमकं काय घडलं ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

tesla office in pune

Tesla : पुण्यात “या” ठिकाणी असणार टेस्लाचं पहिलं वहिलं कार्यालय, वाचा सविस्तर

3 years ago
MAHARASHTRA POLITICS : “छगन भुजबळ यांना फक्त मंत्रिपद हवं होतं, त्यासाठी ते भाजपसोबत गेले…!” संजय राऊत यांचा भुजबळांवर हल्लाबोल

MAHARASHTRA POLITICS : “छगन भुजबळ यांना फक्त मंत्रिपद हवं होतं, त्यासाठी ते भाजपसोबत गेले…!” संजय राऊत यांचा भुजबळांवर हल्लाबोल

2 years ago
World Cup 2023 Final : 20 वर्षांनंतर फायनलमध्ये India आणि Australia आमनेसामने, दोन्ही संघ थोड्याच वेळात मैदानात उतरणार !

World Cup 2023 Final : 20 वर्षांनंतर फायनलमध्ये India आणि Australia आमनेसामने, दोन्ही संघ थोड्याच वेळात मैदानात उतरणार !

2 years ago
MLA Rohit Pawar : “मी मराठी माणूस आहे, पळून जाणार नाही.. आमदार रोहित पवार ED कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल

MLA Rohit Pawar : “मी मराठी माणूस आहे, पळून जाणार नाही.. आमदार रोहित पवार ED कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.