महाराष्ट्र : आजची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांना मोठा धक्का देत एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ रोजच होते आहे. अशातच आता एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड वेगवान हालचालींना सुरुवात झाली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…