यवतमाळ : काँग्रेस नेते राहुल गांधी Congress leader Rahul Gandhi यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही भारत जोडो यात्रा Bharat Jodo Yatra आज मालेगावात पोहोचली. मालेगावमध्ये राहुल गांधी यांचं आजचं भाषण हे लक्ष वेधून घेणार ठरल आहे.
महाराष्ट्रामध्ये एकीकडे उन्हाळ्यातलं तापमान वाढत चालले त्यात आज भर उन्हामध्ये राहुल गांधी यांच मालेगावकरांनी जंगी स्वागत केलं. या स्वागतानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करताना नेमकं मुद्द्यावरच बोट ठेवल आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या भारत जोडो यात्रेमध्ये सामील झाले.
https://www.facebook.com/emahatalks/videos/1658469494890712
यावेळी उपस्थित त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की , “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेचं लक्ष्य दुसरीकडे वळवत आहेत. कारण त्यांना माहिती हिंदु्स्थानाचं धन 10-15 लोकांच्या खिशात जावं. भारतात सर्वात श्रीमंत 22 लोक आहेत. त्यांच्याकडे देशातील 70 कोटी जनतेकडे जितका पैसा आहे तितका पैसा आहे. ही हिंदुस्तानची अवस्था आहे. मीडिया, विमानतळ, पोर्ट्स, पावरजनरेशन, सेल्फफोन जिथे बघाल तिथे हेच 25 लोक दिसतील. तुम्ही मोबाईल पाहतात, रिल्स बघतात, पैसे कोण बनवतं, गाडीत पेट्रोल टाकता, पैसे कोण कमवतं? रस्त्यावर चालतात, पैसे कोण कमवतं? विजेचा दर वाढतो, पैसे कोण कमवतो? प्रत्येक ठिकाणी तेच 20-25 लोक पैसे कमवतात”, भारतात महत्त्वाचे फक्त तीन प्रश्न आहेत. पहिला महिने बेरोजगारी, दुसरा महागाई आणि तसरा भागीदारी. भारताचं धन भागीदारीमध्ये जातंय. महागाई आणि बेरोजगारीने आपण सर्व सामना करतोय. विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिक्षण घेतात, 5 ते 10 खर्च होतात. पण हिदुस्तानात नोकरी मिळत नाही. कारण छोटे व्यापाऱ्यांचे काम बंद झालंय. इथे पावरलूम बंद पडले. छोट्या उद्योगधंद्यांना जीएसटी आणि नोटबंदीने संपवून टाकलं” असा हल्लाबोल आज राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.