• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, March 12, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Ashok Chavan Resigns : ” काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही दिल आहे…!” अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले यांनी व्यक्त केली खंत

Web Team by Web Team
February 12, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Ashok Chavan Resigns : ” काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही दिल आहे…!” अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले यांनी व्यक्त केली खंत
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सोमवारी सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी त्यांनी राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चेला हवा दिली आणि त्यानंतर काही वेळातच काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राजीनामा पाठवला आहे. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमध्ये मोठे खिंडार पडले आहे.

काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही… pic.twitter.com/7hh2U7nHg2

— Nana Patole (@NANA_PATOLE) February 12, 2024

अनेक वर्षांपासून निष्ठावंत आणि अनुभवी नेता अचानक पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या तर आहेतच यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाउंट वरून त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ‘ काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू’. असा विश्वास देखील नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशोक पवार आता भाजपच्या वाटेवर आहेत. अशी चर्चा असली तरी याबाबत मात्र अधिकृत माहिती नाही. त्यामुळे ते आता कोणत्या पक्षात प्रवेश करतात हे येणारा काळच स्पष्ट कळेल .

Previous Post

SANJAY RAUT : ” अशोक चव्हाण काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का ?” चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांची खरमरीत टीका

Next Post

” मी भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही, एक-दोन दिवसात राजकीय दिशा ठरवेन..!” अशोक चव्हाण यांनी स्पष्टचं सांगून टाकलं

Next Post
” मी भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही, एक-दोन दिवसात राजकीय दिशा ठरवेन..!” अशोक चव्हाण यांनी स्पष्टचं सांगून टाकलं

" मी भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही, एक-दोन दिवसात राजकीय दिशा ठरवेन..!" अशोक चव्हाण यांनी स्पष्टचं सांगून टाकलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PUNE : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे; रुग्ण हक्क परिषदेची मागणी !

PUNE : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे; रुग्ण हक्क परिषदेची मागणी !

2 years ago
सिक्कीममध्ये हाय अलर्ट ! ढग फुटीमुळे तिस्ता नदीमध्ये महाप्रलय, २३ जवान बेपत्ता

सिक्कीममध्ये हाय अलर्ट ! ढग फुटीमुळे तिस्ता नदीमध्ये महाप्रलय, २३ जवान बेपत्ता

2 years ago
flying car

Flying Car gets approval : अमेरिकेत पहिल्या फ्लाईंग कारला मंजुरी, हवेत उडणाऱ्या गाड्या प्रत्यक्षात दिसणार

3 years ago
Supreme Court on Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत उद्या राज्य सरकारच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी !

Supreme Court on Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत उद्या राज्य सरकारच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी !

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.