• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, February 3, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

अजित पवारांना मोठा धक्का : 137 पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ; पुन्हा शरद पवारांच्या गोटात सामील

Web Team by Web Team
March 7, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
अजित पवारांना मोठा धक्का : 137 पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ; पुन्हा शरद पवारांच्या गोटात सामील
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोणावळा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार NCP’s Ajit Pawar गटातून 137 पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली आहे. आणि पुन्हा एकदा मायगृही परतले आहेत. लोणावळ्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत आज या 107 पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार NCP’s Sharad Pawar गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान 137 पदाधिकाऱ्यांनी एक साथ काही दिवसांपूर्वीच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला सोडचिठ्ठी दिली होती. आणि आजच्या लोणावळ्यातील कार्यक्रमांमध्ये या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

” असा हा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फणा काढून गेला…! ” उद्धव ठाकरेंची अमित शहांवर कडू भाषेत टीका

” असा हा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फणा काढून गेला…! ” उद्धव ठाकरेंची अमित शहांवर कडू भाषेत टीका

दरम्यान आज लोणावळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शरद पवार यांचं जेसीबीतून फुलांची उधळण करून जंगी स्वागत करण्यात आल आहे. तसेच यावेळी तुतारी देखील वाजवण्यात आली. विशेष म्हणजे आजचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे शरद पवार यांच्यासाठी तयार करण्यात आलेली खास टॅगलाईन… ही टॅग लाईन होती ” वेळ पण तीच, मालक पण तेच ” निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिलं पण आमच्या पक्षाचे मालक शरद पवारच आहेत. अशी भूमिका आज उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली होती.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

” असा हा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फणा काढून गेला…! ” उद्धव ठाकरेंची अमित शहांवर कडू भाषेत टीका

Next Post

Domestic Gas Cylinder Price Cut : महिला दिनी पंतप्रधान मोदींची महिलांसाठी खास सवलत; घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची कपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Arvind Kejriwal : 50 दिवसांनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका; ” मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत नाही कारण…!” सांगितलं नेमकं कारण, वाचा सविस्तर

Arvind Kejriwal : 50 दिवसांनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका; ” मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत नाही कारण…!” सांगितलं नेमकं कारण, वाचा सविस्तर

2 years ago
RBI repo rate

RBI MPC Meeting : RBI Repo Rate वर काय निर्णय घेणार? तुमच्यावर ‘असा’ होतो परिणाम

3 years ago
क्रीडा विश्वातून चांगली बातमी : रोहित शर्माने रचला नवा विक्रम; 150 सामने खेळणारा रोहित शर्मा ठरला जगातील पहिला पुरुष क्रिकेटपटू

क्रीडा विश्वातून चांगली बातमी : रोहित शर्माने रचला नवा विक्रम; 150 सामने खेळणारा रोहित शर्मा ठरला जगातील पहिला पुरुष क्रिकेटपटू

2 years ago
Lok Sabha Election Updates : 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48.66 % मतदान; मुंब्रा आणि कळव्यात मतदान केंद्रांवर गोंधळ

Lok Sabha Election Updates : 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48.66 % मतदान; मुंब्रा आणि कळव्यात मतदान केंद्रांवर गोंधळ

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.