• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी : भाजपला मोठा धक्का देत भाजप आणि संघ परिवारातील ‘या’ नेत्यांचा आणि शेकडो कार्यकर्त्यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश

Web Team by Web Team
January 19, 2024
in POLITICS, BREAKING NEWS, मुख्य बातम्या
0
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी : भाजपला मोठा धक्का देत भाजप आणि संघ परिवारातील ‘या’ नेत्यांचा आणि शेकडो कार्यकर्त्यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेश
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सातत्याने पक्षावर येणार संकट आणि नेत्यांची जावक यामुळे उद्धव ठाकरे गटाला आलेली मरगळ आज कमी झाल्याचं पहायला मिळालं. भाजपला मोठा धक्का देत भाजपतील आणि संघातील पदाधिकारी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये पक्ष प्रवेश केला आहे.

https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1748268370569687390?t=NofhSyJCRLIWmhLh9vfIow&s=08

स्वतः यावेळी उद्धव ठाकरे आणि गटाचे इतर प्रमुख नेते यांच्या उपस्थितीमध्ये 11 नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

https://fb.watch/pFXmY9TPom/?mibextid=Nif5oz

या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश

१. प्रदीप उपाध्याय: भाजप: उत्तर मुंबई जिल्हा सचिव
२. घनश्याम दुबे – विश्व हिंदू परिषद: गोरेगाव विभाग धर्माचार्य प्रमुख, राष्ट्रीय कार्याध्यक्ष : भारतीय ब्राम्हण स्वाभिमान परिषद
३. रविचंद्र उपाध्याय : विश्व हिंदू परिषद : जिल्हा कोषाध्यक्ष (माजी) उत्तर मुंबई, बोरिवली
४. अक्षय कदम – आंतरराष्ट्रीय बजरंग दल, उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष
५. माधवी शुक्ला – भाजप : जिल्हा महिला उपाध्यक्ष, मिरा – भाईंदर (पूर्व)
६. राम उपाध्याय – भाजप: जिल्हा महासचिव, मीरा – भाईंदर
७. संजय शुक्ला – अखिल भारतीय ब्राम्हण परिषद : राष्ट्रीय महासचिव
८. प्रदीप तिवारी – शिंदे गट जिल्हा महासचिव मीरा – भाईंदर
९. दीपक दुबे – विश्व हिंदू परिषद : जिल्हा सुरक्षा प्रमुख, बोरिवली
१०. दिनेशकुमार यादव – विश्व हिंदू परिषद : तालुका प्रमुख (प्रखंड) बोरिवली
११. सूरज दुबे – बजरंग दल तालुका (प्रखंड) प्रमुख

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

SOLAPURE : आमदार आडम यांनी भाषणा दरम्यान केली ‘ही’ मोठी चूक ! नंतर पंतप्रधान मोदींच्या समोरच मागितली उपमुख्यमंत्री फडणवीसांची माफी, नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

Next Post

Bilkis Bano Case : बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना 21 जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, न्यायालयाने दोषींची मागणी फेटाळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Kailash Gorantyal Criticism Nitesh Rane : ” नितेश राणे वेडा आहे, सलीम कुत्ता केव्हाच मेलाय…! ” आमदार कैलास गोरंट्याल यांचा राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर घणाघात

Kailash Gorantyal Criticism Nitesh Rane : ” नितेश राणे वेडा आहे, सलीम कुत्ता केव्हाच मेलाय…! ” आमदार कैलास गोरंट्याल यांचा राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर घणाघात

2 years ago
MLA Disqualification Case : आज 4 वाजता अखेर तो निकाल जाहीर होणार ! शिंदेंच्या 16 आणि ठाकरेंच्या 14 आमदारांवर टांगती तलवार, पहा LIVE

MLA Disqualification Case : आज 4 वाजता अखेर तो निकाल जाहीर होणार ! शिंदेंच्या 16 आणि ठाकरेंच्या 14 आमदारांवर टांगती तलवार, पहा LIVE

1 year ago
अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी मोठी चोरी; चोरी पकडली जाऊ नये म्हणून चोराने लढवली अशी शक्कल !

अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी मोठी चोरी; चोरी पकडली जाऊ नये म्हणून चोराने लढवली अशी शक्कल !

2 years ago
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी, तर ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव यांची नियुक्ती

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी, तर ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव यांची नियुक्ती

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.