• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, July 2, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home देश-विदेश

जपानमध्ये मोठी दुर्घटना : टोकियो विमानतळावर लँडिंग करताना विमानाला भीषण आग ; Video Viral

Web Team by Web Team
January 2, 2024
in देश-विदेश, मुख्य बातम्या
0
जपानमध्ये मोठी दुर्घटना : टोकियो विमानतळावर लँडिंग करताना विमानाला भीषण आग ; Video Viral
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जपान : जपानमध्ये Japan आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. टोकियो विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाने अचानक पेट Plane Catches Fire घेतला. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो आहे.

जपानमधील टोकियोयेथील हनेडा विमानतळावर मंगळवारी धावपट्टीवर उतरताना जपान एअरलाइन्सचे विमान तटरक्षक दलाच्या विमानाला धडकले.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

#WATCH | A Japan Airlines jet was engulfed in flames at Tokyo's Haneda airport after a possible collision with a Coast Guard aircraft, with the airline saying that all 379 passengers and crew had been safely evacuated: Reuters

(Source: Reuters) pic.twitter.com/fohKUjk8U9

— ANI (@ANI) January 2, 2024

जपानच्या टोकियो विमानतळावर जे एल 516 हे विमान लँड करत असताना दुर्घटनाग्रस्त झाले. लँड करत असताना व्हिडिओमध्ये दिसते आहे की, विमानाने अचानक पेट घेतला आणि क्षणार्धात आगीचा हा लोळ वेगाने पुढे सरकतो आहे. ही दुर्घटना किती भीषण आहे हे या व्हिडिओ मधून स्पष्ट दिसून येते.

मिळालेल्या माहितीनुसार या विमानामध्ये 367 प्रवासी होते. परंतु या दुर्घटनेमध्ये प्रवासी वाचवण्यात यश आले आहे असे समजते आहे. ही आग नेमकी कशाने लागली हे अद्याप समजू शकले नाही.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

दिलासादायक बातमी : अखेर इंधन कंपन्यांच्या वाहतूकदार संघटनांनी पुकारलेला संप मागे !

Next Post

मोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती बैठक सुरू; जरांगे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सामील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PF Scam Pune : पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर पीएफ घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

PF Scam Pune : पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर पीएफ घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

2 years ago
Accident on Mumbai-Pune Expressway

Accident On Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टॅंकरला आग,  अपघातात 4 जणांचा मृत्यू

2 years ago
ठाकरे गटाला मोठा धक्का : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद संभाळणारे मुरलीधर जाधव यांचा 5000 शिवसैनिकांसह शिंदे गटात प्रवेश, नाराजीच प्रमुख कारण….

ठाकरे गटाला मोठा धक्का : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद संभाळणारे मुरलीधर जाधव यांचा 5000 शिवसैनिकांसह शिंदे गटात प्रवेश, नाराजीच प्रमुख कारण….

1 year ago
“जरांगेंचे लाड थांबवले नाहीत, तर मी या क्षणापासून प्राणांतिक उपोषण करेल” गुणरत्न सदावर्ते यांचा राज्यसरकारला इशारा

“जरांगेंचे लाड थांबवले नाहीत, तर मी या क्षणापासून प्राणांतिक उपोषण करेल” गुणरत्न सदावर्ते यांचा राज्यसरकारला इशारा

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.