• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, December 17, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home देश-विदेश

Miss Universe 2023: ‘मिस युनिव्हर्स 2023’ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व कोण करणार? जाणून घ्या सर्वकाही

Web Team by Web Team
November 17, 2023
in देश-विदेश
0
Miss Universe 2023

Miss Universe 2023: 'मिस युनिव्हर्स 2023' स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व कोण करणार? जाणून घ्या सर्वकाही

20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Miss Universe 2023 : जगभरातील फॅशन आणि सौंदर्यप्रेमींचे लक्ष लागून असलेली 72 वी वार्षिक मिस युनिव्हर्स स्पर्धा (Miss Universe Pageant) अगदी जवळ आली आहे. सर्वजणच नवीन मिस युनिव्हर्सच्या मुकुटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या 18 नोव्हेंबर रोजी एल साल्वाडोर येथे यंदाची ही स्पर्धा होणार असून, या जागतिक सौंदर्य स्पर्धेत 90 विविध देशांतील स्पर्धक सहभागी होत आहेत. युनायटेड स्टेट्समधील आर’बोनी गॅब्रिएल (R’Bonney Gabriel) ही मागच्या वर्षीची मिस युनिव्हर्स ठरली होती. आयोजकांनी उघड केले आहे की, पुढील मिस युनिव्हर्सची निवड विविध कार्यक्रमांच्या मालिकेद्वारे केली जाईल, ज्यात वैयक्तिक विधाने (Personal Statements), मुलाखती आणि संध्याकाळी गाउन आणि स्विमवेअरमधील सादरीकरणे यांचा समावेश आहे. (miss universe 2023 pageant happening soon)

ही प्रतिष्ठित स्पर्धा टीव्ही सादरकर्ते जीनी माई जेनकिन्स (Jeannie Mai Jenkins) आणि मारिया मेनुनोस (Maria Menounos) तसेच माजी मिस युनिव्हर्स ऑलिव्हिया कल्पो (Olivia Culpo) होस्ट करतील. या इव्हेंटमध्ये 12 वेळा ग्रॅमी विजेते जॉन लीजेंड लाइव्ह संगीत सादरीकरण केले जाईल.

Related posts

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

May 29, 2024
#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

May 29, 2024
Miss Universe 2023

मिस युनिव्हर्स 2023 कुठे होणार आहे?

यावर्षीच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी अल साल्वाडोरची निवड झाली आहे. हा कार्यक्रम एल साल्वाडोरची राजधानी सॅन साल्वाडोर येथील जोसे अॅडोल्फो पिनेडा अरेना येथे होणार आहे. या ठिकाणी एकावेळी 13,000 लोक स्पर्धेचा आनंद घेऊ शकतील.

मिस युनिव्हर्स 2023 कधी आणि कुठे पाहू शकाल?

ब्रह्माण्ड सुंदरीची प्राथमिक स्पर्धा 15 नोव्हेंबर रोजी रात्री 8 (EST) वाजता होणार आहे. त्यानंतर ‘राष्ट्रीय वेशभूषा स्पर्धा’ 16 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता (EST) होईल. या वर्षीचा कार्यक्रम लाइव्ह बॅशच्या सहकार्याने होत आहे, जे दोन्ही स्पर्धांचे लाईव्ह स्ट्रीमिंग करेल. टेलीमुंडो (Telemundo) यूएसमध्ये स्पॅनिश भाषेत हा कार्यक्रम प्रसारित करेल. टेलीमुंडो हे अमेरिकन स्पॅनिश-भाषेचे स्थलीय टेलिव्हिजन नेटवर्क आहे. यासह रोकु चॅनेल (Roku Channel) देखील हा कार्यक्रम प्रसारित करेल. भारतीय दर्शकांना भारतीय प्रमाणवेळेनुसार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता मिस युनिव्हर्सच्या यूट्यूब चॅनल आणि X खात्यावर स्पर्धेचा अंतिम सोहळा पाहू शकतील.

Miss Universe 2023

मिस युनिव्हर्स 2023 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करत आहे?

श्वेता शारदा ही 72 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. श्वेता ही 22 वर्षांची असून ती 2023 ची मिस दिवा युनिव्हर्स विजेतीदेखील आहे. श्वेता मूळची चंदिगडची असून ती मॉडेल आणि नृत्यांगना आहे. ती सोळा वर्षांची असताना आईसोबत मुंबईत राहायला आली. श्वेताने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तिने डान्स दिवाने, डान्स प्लस आणि डान्स इंडिया डान्स यासारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासोबतच तिला ‘झलक दिखलाजा’ मध्येही कोरिओग्राफर म्हणूनही साइन केले आहे.

आणखी वाचा – Balasaheb Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी आदित्य ठाकरेंची भावनिक पोस्ट चर्चेत

मिस युनिव्हर्स 2023 मध्ये काय खास आहे?

दरम्यान, मिस युनिव्हर्स ही दुसरी सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे, जी जून 1952 मध्ये सुरु झाली होती. फिनलंडची आर्मी कुसेला ही पहिली मिस युनिव्हर्स ठरली होती. भारताची पहिली मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आहे जिने 1994 मध्ये खिताब जिंकला, त्यानंतर 2000 मध्ये लारा दत्ता आणि 2021 मध्ये हरनाज संधू मिस युनिव्हर्स सुंदरी ठरल्या.

Via: - Nisha Zore
Previous Post

Balasaheb Thackeray Memorial Day : ” बाळासाहेब ज्या मातोश्री बंगल्यामध्ये अनेक वर्ष राहिले ,तो बंगला जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी खुला करावा…!” भाजपचे आमदार राम कदम यांची मागणी

Next Post

RBI Rules For Personal Loan : RBI ने पर्सनल लोनबाबत बदलले नियम, काय आहेत नियम जाणून घ्या

Next Post
RBI Rules For Personal Loan

RBI Rules For Personal Loan : RBI ने पर्सनल लोनबाबत बदलले नियम, काय आहेत नियम जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Sanjay Raut : ” भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं ! गोमांस निर्यात करणाऱ्यांकडून भाजपने कोट्यावधींचा निधी घेतल्याचा संजय राऊतांचा घणाघाती आरोप

Sanjay Raut : ” भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं ! गोमांस निर्यात करणाऱ्यांकडून भाजपने कोट्यावधींचा निधी घेतल्याचा संजय राऊतांचा घणाघाती आरोप

2 years ago
Anushka Sharma Gives Birth To A Baby Boy : अकायच्या जन्मांनंतर अनुष्का आता बॉलिवूडपासून दूर जाणार का ? अनुष्काचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Anushka Sharma Gives Birth To A Baby Boy : अकायच्या जन्मांनंतर अनुष्का आता बॉलिवूडपासून दूर जाणार का ? अनुष्काचा व्हिडीओ होतोय व्हायरल

2 years ago
#GANESH UTSTAV 2023 : उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी मंडळांनी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

#GANESH UTSTAV 2023 : उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी मंडळांनी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

2 years ago
Lok Sabha Elections 2024 : साताऱ्यात शरद पवारांचे खळबळजनक विधान ! वंचित बहुजन आघाडीबाबत स्पष्टच सांगून टाकले…

Lok Sabha Elections 2024 : साताऱ्यात शरद पवारांचे खळबळजनक विधान ! वंचित बहुजन आघाडीबाबत स्पष्टच सांगून टाकले…

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.