• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, July 24, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home देश-विदेश

Firing in Jaipur Mumbai Train : जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार, RPF ASI सह चौघांचा मृत्यू

Web Team by Web Team
July 31, 2023
in देश-विदेश
0
Firing in Jaipur Mumbai Train

Firing in Jaipur Mumbai Train

5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Firing in Jaipur – Mumbai Train : महाराष्ट्रातील पालघरमध्ये जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढताना एका RPF Constable ने त्याच्या वरिष्ठ ASI वर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत गोळी लागल्याने ASI आणि अन्य ३ प्रवाशांचा मृत्यू झाला. चेतन नावाच्या हवालदाराने गोळीबार केला. आरोपीला पोलिसांनी मीरा रोड येथून अटक केली आहे. चारही मृतदेह शताब्दी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. (Jaipur Mumbai Train Shooting)

कॉन्स्टेबल आणि एएसआय यांच्यात बाचाबाची

आरोपी चेतन (Firing in Jaipur Mumbai Train)
आरोपी चेतन (Firing in Jaipur Mumbai Train)

ही घटना सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. रेल्वेच्या B – ५ कोचमध्ये हा गोळीबार झाला. गोळीबारात गोळी लागल्याने ४ जणांचा मृत्यू झाला. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी आरपीएफ कॉन्स्टेबल आणि त्याचा वरिष्ठ एएसआय यांच्यात काही मुद्द्यावरून बाचाबाची आणि वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रेनमध्ये चेतन आणि तिलक राम या दोन जवानांमध्ये भांडण झाल्याचं सांगण्यात येत आहे. वरिष्ठांशी झालेल्या भांडणानंतर चेतनने गोळीबार केला. गोळीबारामुळे ट्रेनमध्ये गोंधळ उडाला असून काही प्रवासी ट्रेनमधून उडी मारल्याने जखमी झाले आहेत. त्यानंतर रागाच्या भरात हवालदाराने गोळीबार केला. दहिसर परिसरात पालघर ते मुंबई दरम्यान रेल्वेवर गोळीबार झाला. आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन हा मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related posts

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

May 29, 2024
#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

May 29, 2024

पुढील तपास सुरू आहे (Firing in Jaipur – Mumbai Train)

मुंबईतील डीआरएम नीरज वर्मा यांनी सांगितलं की, सकाळी ६ च्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की, आरपीएफ जवानाने गोळीबार केला. या गोळीबारात चार जण ठार झाले. आरोपी हवालदार एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात होता. रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना भरपाई जाहीर केली जाईल.

गोळीबाराचे कारण अस्पष्ट

पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ म्हणाले की, ‘आज मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एक आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन कुमारने त्याचा सहकारी एएसआय टिकाराम मीणा यांच्यावर गोळीबार केला. यादरम्यान अन्य तीन प्रवाशांनाही गोळ्या लागल्या. आरोपीने आपल्या अधिकृत शस्त्राने गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.’

Previous Post

Sambhaji Bhide : महात्मा गांधींबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यांचा इतिहास

Next Post

Maharashtra Politics : ‘प्रियांकांचं सौंदर्य पाहून आदित्य ठाकरेंनी राज्यसभेत पाठवलं’, Sanjay Shirsat वादग्रस्त विधानामुळे चर्चेत

Next Post
Maharashtra Politics (Sanjay Shirsat and Priyanka Chaturvedi)

Maharashtra Politics : 'प्रियांकांचं सौंदर्य पाहून आदित्य ठाकरेंनी राज्यसभेत पाठवलं', Sanjay Shirsat वादग्रस्त विधानामुळे चर्चेत

RECOMMENDED NEWS

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची बंद दाराआड खलबत्; चर्चेचा विषय नेमका कोणता ?

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची बंद दाराआड खलबत्; चर्चेचा विषय नेमका कोणता ?

1 year ago
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन ,कौशल्य विकास प्रशिक्षणातून भारतीय युवकांच्या जीवनात नवी पहाट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन ,कौशल्य विकास प्रशिक्षणातून भारतीय युवकांच्या जीवनात नवी पहाट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

2 years ago
सावधान : ‘ई-रेशनकार्ड’ मोफत असले तरीही ‘ई-सुविधा’ केंद्रांकडून नागरिकांची हजारोंची लूट

सावधान : ‘ई-रेशनकार्ड’ मोफत असले तरीही ‘ई-सुविधा’ केंद्रांकडून नागरिकांची हजारोंची लूट

2 years ago
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश; “तसे झाल्यास सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपल्याला बाजू मांडता येईल..!” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश; “तसे झाल्यास सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपल्याला बाजू मांडता येईल..!” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.