• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, March 17, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

धार्मिक पर्यटन स्थळ तुळजापूर : सर्वांना विश्वासात घेवूनच तुळजापूरचा विकास आराखडा अंतिम होणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

Web Team by Web Team
October 11, 2023
in महाराष्ट्र
0
धार्मिक पर्यटन स्थळ तुळजापूर : सर्वांना विश्वासात घेवूनच तुळजापूरचा विकास आराखडा अंतिम होणार – आ. राणाजगजितसिंह पाटील
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे शक्तीपीठ एक वैष्विक दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या अनुषंगाने विकास आराखडा तयार करण्यात येत असून पुजारी, स्थानिक नागरिक, व्यापारी व भाविक भक्तांसह सर्वांना विश्वासात घेवूनच तुळजापूरचा विकास आराखडा अंतिम होणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

मागील सूचनांचा अंतर्भाव करून आई तुळजाभवानी मंदिर विकासाचा ‘सुधारित प्रारूप आराखडा’ प्रकाशित करण्यात आला आहे, व यामध्ये सर्वांना आपल्या सूचना मांडण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक ,पुजारी,व्यापारी व भाविक भक्तांच्या सोयी-सुविधा व हित विचारात घेवूनच विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. मात्र काही अप प्रवृत्ती जाणीवपूर्वक गैरसमज पसरवीत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी व क्लेशदायी आहे. मोठ्या परिश्रमाने व सर्वांच्या सहकार्याने आपण निधी उपलब्ध करून घेत आहोत. आपल्या शहराच्या, परिसराच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वांची साथ व सकारात्मकता अभिप्रेत आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

या आराखड्याबाबत सर्वांना माहिती देण्याकरिता उद्या मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारती समोर प्रारूप आरखड्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यावर प्राप्त सूचनांवरील तांत्रिक व प्रशासकीय विभागाचे अभिप्राय विचारात घेऊन जिल्हाधिकारी धाराशिव तथा मंदिर संस्थान अध्यक्ष यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे.

दर्शनास सुलभता निर्माण होणे आणि सर्वांसाठी पुढील अनेक दशके टिकेल असे व्यवस्थापन निर्माण करण्याचा आपला मानस असून आलेल्या सर्व योग्य सूचनांचा विचार करूनच आराखडा अंतिम तयार करण्यात येणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

Previous Post

Worldcup 2023 मध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान आमने-सामने

Next Post

तयारीत राहा ! यंदा October Heat तीव्र होणार; हवामान विभागाचा इशारा

Next Post
तयारीत राहा ! यंदा October Heat तीव्र होणार; हवामान विभागाचा इशारा

तयारीत राहा ! यंदा October Heat तीव्र होणार; हवामान विभागाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Hanuman Chalisa : उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर ‘हनुमान चालीसा पठण’ प्रकरण भोवले; राणा दांपत्याची ‘ती’ याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली

Hanuman Chalisa : उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर ‘हनुमान चालीसा पठण’ प्रकरण भोवले; राणा दांपत्याची ‘ती’ याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली

2 years ago
Bigg Boss Season 17 : मुन्नावर फारुकी ठरला बिग बॉसचा विजेता ! ” माझ्या यशाचे श्रेय मी स्वत:ला देईन..! “, मुन्नावरची सोशल मीडियावर खास पोस्ट

Bigg Boss Season 17 : मुन्नावर फारुकी ठरला बिग बॉसचा विजेता ! ” माझ्या यशाचे श्रेय मी स्वत:ला देईन..! “, मुन्नावरची सोशल मीडियावर खास पोस्ट

2 years ago
Worldcup 2023 मध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान आमने-सामने

Worldcup 2023 मध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान आमने-सामने

2 years ago
AHAMADNAGAR NEWS : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहा.अभियंत्याला तब्बल 1 कोटी रूपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक

AHAMADNAGAR NEWS : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहा.अभियंत्याला तब्बल 1 कोटी रूपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.