• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, March 22, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ST Bus Revenue : दिवाळीत ST महामंडळ मालामाल, अवघ्या १५ दिवसांत ३२८ कोटींचा महसूल

Web Team by Web Team
November 17, 2023
in महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
ST Bus Revenue

ST Bus Revenue: दिवाळीत ST महामंडळ मालामाल, अवघ्या १५ दिवसांत ३२८ कोटींचा महसूल

6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ST Bus Revenue : राज्यातील प्रवाशांची लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला ऐन दिवाळीत मोठा धनलाभ झाला आहे. गेल्या १५ दिवसात एसटी महामंडळाने तब्बल ३२८.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हंगामी दरवाढ करूनही अनेक प्रवाशांनी एसटी बसलाच पसंती दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (ST Bus Revenue maharashtra state transport corporation MSRTC Revenue Diwali Season)

१ ते १५ ऑक्टोबर दरम्यान एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूकीतून ३२८,४०,०२,००० रुपयांचा अर्थात ३२८ कोटी ४० लाख दोन हजार रुपये इतका महसूल मिळवला आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

गेल्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२२ मध्ये महामंडळाने २३१ कोटींचा महसूल मिळवला होता. भाऊबीजेच्या मुहूर्तावर प्रवाशांनी यंदा एसटीला तब्बल ३१ कोटी ६० लाखांची ओवाळणी दिली आहे.

ST Bus Revenue

११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान महामंडळाचे किमान उत्पन्न २१ कोटी आणि कमाल उत्पन्न ३१ कोटी होते. मुंबई महानगर प्रदेशातून ५५ कोटी २ लाखांचा महसूल महामंडळाच्या तिजोरीत जमा केला आहे. मुंबई महानगरात ठाणे विभागाने १३ कोटी ६७ लाखांची कमाई करत अव्वल स्थान मिळवले आहे.

मुंबई महानगरातून सर्वात कमी उत्पन्न सिंधुदुर्ग विभागाचे (५ कोटी १४ लाख) आहे. सहा प्रदेशापैकी पुणे प्रदेशाने ८१ कोटीं ६१ लाखांचा सर्वाधिक महसूल महामंडळाला दिला आहे. अमरावती प्रदेशाने सर्वात कमी अर्थात ३२ कोटी २२ लाखांचा महसूल मिळवला आहे.

आणखी वाचा – RBI Rules For Personal Loan : RBI ने पर्सनल लोनबाबत बदलले नियम, काय आहेत नियम जाणून घ्या

राज्यातील ३१ विभागांपैकी पुणे विभागाने २१ कोटी ४४ लाखांचे उत्पन्न मिळवून अग्रकमांकाचा मान पटकावला आहे. सर्वात कमी उत्पन्न गडचिरोली विभागाने (३ कोटी ८२ लाख) प्राप्त केले आहे.

ST Bus Revenue

एसटीवर आलेलं आर्थिक संकट पाहता काही दिवसांपूर्वी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सूत्रानुसार यंदाच्या दिवाळीच्या हंगामात सर्व गाडय़ांच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ होती. मात्र, भाडेवाढ होऊनही अनेक प्रवाशांनी एसटीनेच प्रवास करण्यास पसंती दिली.

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत एसटीला राज्यभरातून ३२८ कोटी ४० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे यातील ३१ कोटी ६० लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न भाऊबीजेच्या दिवशी मिळाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Previous Post

Chhattisgarh Assembly Elections : मुख्यमंत्र्यांना पुतण्याकडून कडवे आव्हान, भगवा परिधान केलेल्या महंतांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात घेतली उडी,

Next Post

TCS च्या 2000 हून अधिक कर्मचाऱ्यांना बदलीच्या नोटिस; 15 दिवसात रुजू व्हा अन्यथा… कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

Next Post
TCS च्या 2000 हून अधिक कर्मचाऱ्यांना बदलीच्या नोटिस; 15 दिवसात रुजू व्हा अन्यथा… कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

TCS च्या 2000 हून अधिक कर्मचाऱ्यांना बदलीच्या नोटिस; 15 दिवसात रुजू व्हा अन्यथा… कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

वाह रे पठ्या : बहिणीला आला होता खाकी परिधान करून कॉपी पुरवायला; पोलीस निरीक्षकांना पाहून केला सल्यूट आणि अडकला, वाचा नेमकं प्रकरण

वाह रे पठ्या : बहिणीला आला होता खाकी परिधान करून कॉपी पुरवायला; पोलीस निरीक्षकांना पाहून केला सल्यूट आणि अडकला, वाचा नेमकं प्रकरण

2 years ago
Israeli-Palestinian Conflict : काय आहे इस्रायल-पॅलेस्टाइन वाद, हमास रॉकेट का डागत राहतो?

Israeli-Palestinian Conflict : काय आहे इस्रायल-पॅलेस्टाइन वाद, हमास रॉकेट का डागत राहतो?

2 years ago
Maharashtra Politics : राज ठाकरे महायुती सोबत जाणार का ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले, ” त्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही.. ! “

Maharashtra Politics : राज ठाकरे महायुती सोबत जाणार का ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले, ” त्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही.. ! “

2 years ago
Narayan Rane : शिंदे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का ! रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

Narayan Rane : शिंदे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का ! रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.