• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, August 12, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

PUNE : ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकलेल्या सहा जणांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

Web Team by Web Team
November 3, 2023
in महाराष्ट्र
0
PUNE : ससून रुग्णालयात लिफ्टमध्ये अडकलेल्या सहा जणांची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : दिनांक ०३\११\२०२३ रोजी दुपारी ११ वाजून ५० मिनिटे यावेळी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात ससून रुग्णालय (नवीन इमारत) येथे लिफ्ट अडकली असून आतमध्ये काही इसम अडकले आहेत अशी वर्दि मिळाली. त्याचवेळी अग्निशमन दलाच्या मुख्यालयातून एक फायरगाडी व एक रेस्क्यु व्हॅन तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.

घटनास्थळी पोहोचताच ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीत (क्रमांक १००) चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट सुमारे तासभर अडकली असून आतमध्ये सहा जण असल्याची खाञी झाली असता जवानांनी लिफ्टमध्ये असणारया लोकांना “घाबरू नका; आम्ही आहोत” असे म्हणत धीर दिला. काही जवानांनी अकरा मजली असलेल्या इमारतीच्या गच्चीवर जात लिफ्ट रुममधून सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याचवेळी खाली लिफ्ट अडकलेल्या ठिकाणी लोकांची भेदरलेली परिस्थिती व गुदमरलेली स्थिती पाहत तातडीने एका फॅनची व्यवस्था करुन हवेचा स्तोञ सुरू केला व त्यांची श्वशन यंञणा व्यवस्थित राहिल याचा ही प्रयत्न केला. जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लिफ्टचा दरवाजा वाकवत व ओमेगा कंपनी लिफ्टच्या कर्मचार्यांसमवेत सातव्या मजल्यावर जाऊन लिफ्ट चालू बंद करत रुग्णालयाचे चार कर्मचारी (तीन पुरुष एक महिला) व दोन नागरिक (पुरुष) अशा एकुण सहा जणांची ठिक १२ वाजून ३२ मिनिट सुखरुप सुटका करत त्यांना एकप्रकारे जीवदान दिले.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी संजय रामटेके, प्रशांत गायकर व वाहनचालक सचिन चव्हाण, ओंकार साखरे तसेच तांडेल सुनिल नामे आणि जवान भुषण सोनावणे, केतन नरके, परेश जाधव, अक्षय शिंदे यांनी सहभाग घेतला.

Previous Post

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अधिकचे भाडे आकारणी करणाऱ्या खासगी वाहतुकदारांविरुद्ध कारवाई होणार; अशी करा तक्रार

Next Post

WhatsApp ने आणले ‘हे’ नवीन फिचर, वाचा सविस्तर

Next Post
WhatsApp ने आणले ‘हे’ नवीन फिचर, वाचा सविस्तर

WhatsApp ने आणले ‘हे’ नवीन फिचर, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Guardian Minister Chandrakant Patil : गणेशोत्सवासाठी 200 स्वच्छतागृह, 3 व्हॉनिटी व्हॅन, पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था

Guardian Minister Chandrakant Patil : गणेशोत्सवासाठी 200 स्वच्छतागृह, 3 व्हॉनिटी व्हॅन, पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था

3 years ago
Kailash Gorantyal Criticism Nitesh Rane : ” नितेश राणे वेडा आहे, सलीम कुत्ता केव्हाच मेलाय…! ” आमदार कैलास गोरंट्याल यांचा राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर घणाघात

Kailash Gorantyal Criticism Nitesh Rane : ” नितेश राणे वेडा आहे, सलीम कुत्ता केव्हाच मेलाय…! ” आमदार कैलास गोरंट्याल यांचा राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर घणाघात

3 years ago
Democracy Day : जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 ऑक्टोबर रोजी

Democracy Day : जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 ऑक्टोबर रोजी

3 years ago
Mumbai Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत प्रचंड धुसपूस; ” जबरदस्ती आमची जागा बळकावली जाते आहे…! शरद पवारांच्या गोटातून ठाकरेंवर टीकास्त्र

Mumbai Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत प्रचंड धुसपूस; ” जबरदस्ती आमची जागा बळकावली जाते आहे…! शरद पवारांच्या गोटातून ठाकरेंवर टीकास्त्र

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.