• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, July 3, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

DIWALI 2023 : दिवाळीत फटाके फोडताना अशी घ्या काळजी ? महानगरपालिकेने नागरिकांना केले आवाहन

Web Team by Web Team
November 11, 2023
in महाराष्ट्र
0
DIWALI 2023 : दिवाळीत फटाके फोडताना अशी घ्या काळजी ? महानगरपालिकेने नागरिकांना केले आवाहन
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : फटाके फोडताना काळजी न घेतल्यामुळे काही दुर्घटना घडतात. त्यामुळे दीपावलीच्या मंगलमय कालावधीमध्ये कोणती दक्षता बाळगावी याबाबत अग्निशमन दलाकडून आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः फटाके फोडताना लहान मुलांची अधिक काळजी घ्‍यावी. फटाके फोडताना सुती कपडे परिधान करावेत. फटाके मुलांपासून लांब ठेवावेत आणि फोडतांना मोठ्या व्यक्तींनी सोबत रहावे. फटाके फोडताना नेहमी पादत्राणे वापरावीत. फटाके लावताना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी आणि भाजल्यास तात्काळ भाजलेल्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे. फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती आणि फुलबाजाचा वापर करावा.

या कालावधीत जर आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तात्काळ 101 या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे नागरी मदत सेवेसाठी 1916 यावर संपर्क साधावा, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरवर्षी अतिशय उत्साहात आपण सारेजण दीपावली सण साजरा करतात. या मंगलमय प्रसंगी दीपोत्सव साजरा करीत असतांना फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची सजावट तसेच विद्युत रोशणाई केली जाते. काहीवेळा उत्साहाच्या भरात नकळत आगीच्या दुर्घटनांना निमंत्रण दिलं जातं. त्यामुळे आगीच्या दुर्घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्याकरीता योग्य काळजी घेतल्यास दीपावली सणाचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल.तर या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन मुंबईकरांना करण्यात आलंय. यंदाच्या दिवाळीमध्ये उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, रात्री 8 ते 10 या कालावधीमध्येच फटाके फोडण्यास परवानगी देण्यात येईल.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

इमारतीच्या आत आणि जिन्यावर फटाके फोडू नयेत. फटाके पेटवण्यासाठी आगकाडी अथवा लायटरचा वापर टाळावा. झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत. खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या / दिवे लावणं टाळावं. विजेच्या तारा, गॅस पाईपलाईन किंवा वाहनतळाच्‍या ठिकाणी फटाके फोडू नयेत. इमारतीला रोशणाई करतांना विद्युत तारांची जोडणी ओव्हरलोड करू नये, सैल जोडणी टाळावी.

Previous Post

EARTHQUAKE : दिल्ली-एनसीआरमध्ये 4.5 रिश्टर स्केलतीव्रतेचा भूकंप

Next Post

DIWALI 2023 : दिवाळीत अभ्यंग स्नानाला का असते विशेष महत्त्व ? वाचा मुहूर्त आणि विधी

Next Post
DIWALI 2023 : दिवाळीत अभ्यंग स्नानाला का असते विशेष महत्त्व ? वाचा मुहूर्त आणि विधी

DIWALI 2023 : दिवाळीत अभ्यंग स्नानाला का असते विशेष महत्त्व ? वाचा मुहूर्त आणि विधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्याची जागा कोण घेणार ? शर्यतीत आघाडीवर आहेत हे 3 खेळाडू

World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्याची जागा कोण घेणार ? शर्यतीत आघाडीवर आहेत हे 3 खेळाडू

2 years ago
HAPPY BIRTHDAY BIG B : बिग बींशी संबंधित ‘या’ गोष्टींचा झाला लिलाव, या खास वस्तूला होती सर्वाधिक मागणी

HAPPY BIRTHDAY BIG B : बिग बींशी संबंधित ‘या’ गोष्टींचा झाला लिलाव, या खास वस्तूला होती सर्वाधिक मागणी

2 years ago
मोठी बातमी : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची तुरुंगातच आत्महत्या; नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

मोठी बातमी : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची तुरुंगातच आत्महत्या; नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

1 year ago
ती अफवाच आहे ! कसबा पेठेतील दर्ग्यावर कारवाई नाही; पुणे पोलीस आयुक्तांनी शांततेचे केले आवाहन, पुण्यात तणावाचे वातावरण

ती अफवाच आहे ! कसबा पेठेतील दर्ग्यावर कारवाई नाही; पुणे पोलीस आयुक्तांनी शांततेचे केले आवाहन, पुण्यात तणावाचे वातावरण

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.