• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, March 18, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Guardian Minister Ajit Pawar : सर्व शासकीय कार्यालयात 31 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्याच्या प्रशासनाच्या सूचना

Web Team by Web Team
October 20, 2023
in महाराष्ट्र
0
Guardian Minister Ajit Pawar : सर्व शासकीय कार्यालयात 31 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्याच्या प्रशासनाच्या सूचना
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय स्वच्छ, सुंदर व नीटनेटके करण्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशाच्या अनुषंगाने सर्व शासकीय कार्यालयात ३१ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबवावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.

स्वच्छता अभियान राबविण्याबाबत दूरदृष्यप्रणाणीद्वारे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्याल, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद आदी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

श्रीमती कदम म्हणाल्या, कार्यालयातील वातावरण स्वच्छ असल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून त्याचा प्रशासनास तसेच नागरिकांला लाभ होतो. पर्यायाने प्रशासन उत्तरदायी, सुलभ, पारदर्शी आणि गतिमान होण्यास मदत होते. याचा विचार करता कार्यालयीन स्वच्छता अभियान राबविण्याची कार्यवाही करावी. कार्यालयीन वस्तू, दस्तऐवज, कपाटे सुस्थितीत ठेवावेत. कार्यालयांच्या इमारतीच्या भिंतींचे रंगरंगोटीचे काम करुन घ्यावे. स्वच्छतागृहांचे दरवाजे, कडी-कोयंडा, आवश्यक विद्युत तारांची दुरुस्ती करून घ्यावी. प्रसाधनगृह, स्वच्छतागृहांची वारंवार स्वच्छता करावी. बगीच्यातील हिरवळीची नीट कापणी करुन घ्यावी.

कार्यालयातील मोडके फर्निचर, रद्दी आदींची नियमानुसार विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करावी. टेबलाच्या आजूबाजूला कागदांचे ढिग, नस्तींचा गठ्ठा, सुटे कागद, अनावश्यक प्लॉस्टिक बाटल्या, चहाचे कप आदी ठेवू नयेत. अभ्यागतांसाठी स्वतंत्र बैठक कक्ष तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. महिलांसाठी हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

कार्यालयीन अभिलेख किंवा दस्तावेज सुस्थितीत लावून घ्यावेत. अभिलेखांचे अ, ब, क, ड वर्गीकरण करुन कालबाह्य अभिलेखे नियमानुसार नष्ट करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना श्रीमती कदम यांनी दिल्या.

Previous Post

ICC World Cup 2023 : डेव्हिड वॉर्नरनंतर मिचेल मार्शचे अर्धशतक, पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर

Next Post

भावकीच्या वादातून Adidas आणि Puma हे जगप्रसिद्ध ब्रँड तयार झाले, नेमका इतिहास काय आहे ?

Next Post
भावकीच्या वादातून Adidas आणि Puma हे जगप्रसिद्ध ब्रँड तयार झाले, नेमका इतिहास काय आहे ?

भावकीच्या वादातून Adidas आणि Puma हे जगप्रसिद्ध ब्रँड तयार झाले, नेमका इतिहास काय आहे ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MARATHA RESERVATION : OBC आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार ! नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वाचा सविस्तर

MARATHA RESERVATION : OBC आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार ! नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वाचा सविस्तर

2 years ago
CRIME NEWS PUNE : 10 वर्षाच्या प्रेमाचा संशयाने केला निर्दयी अंत ! प्रेयसीवर 5 गोळ्या झाडून केली हत्या, पुण्याच्या हिंजेवाडीतील खळबळजनक घटना

CRIME NEWS PUNE : 10 वर्षाच्या प्रेमाचा संशयाने केला निर्दयी अंत ! प्रेयसीवर 5 गोळ्या झाडून केली हत्या, पुण्याच्या हिंजेवाडीतील खळबळजनक घटना

2 years ago
मुंबई वायू प्रदूषण : धूळ बसवण्यासाठी टँकरने करणार पाण्याचे फवारे, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय झाले निर्णय , वाचा सविस्तर

मुंबई वायू प्रदूषण : धूळ बसवण्यासाठी टँकरने करणार पाण्याचे फवारे, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय झाले निर्णय , वाचा सविस्तर

2 years ago
Mental Health : संकट आणि दुःख तुम्हाला नैराश्यात ढकलत आहेत असं वाटतंय ? हे सोपे उपाय तुम्हाला कितीही मोठ्या संकटातून सकारात्मकतेकडे नेतील…

Mental Health : संकट आणि दुःख तुम्हाला नैराश्यात ढकलत आहेत असं वाटतंय ? हे सोपे उपाय तुम्हाला कितीही मोठ्या संकटातून सकारात्मकतेकडे नेतील…

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.