• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, July 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन

Web Team by Web Team
December 6, 2023
in महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस Governor Ramesh Bais, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, कालिदास कोळंबकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, माजी खासदार नरेंद्र जाधव, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिकेतर्फे प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणा’ ही माहिती पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Cyclone Michong : चक्रीवादळामुळे तमिळनाडूचे प्रचंड नुकसान, मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केंद्राकडे मदत निधीसाठी मागितले 5060 कोटी

Next Post

MNS ON MARATHI PATYA : ठाण्यात मराठी पाट्यांवरून पुन्हा मनसैनिकांचा खळ्ळखट्याक ! 3 दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा…

Next Post
MNS ON MARATHI PATYA : ठाण्यात मराठी पाट्यांवरून पुन्हा मनसैनिकांचा खळ्ळखट्याक ! 3 दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा…

MNS ON MARATHI PATYA : ठाण्यात मराठी पाट्यांवरून पुन्हा मनसैनिकांचा खळ्ळखट्याक ! 3 दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

उदयनराजे स्वबळावर लढा ! उदयनराजेंच्या समर्थकांमध्ये धुसफूस; भाजपने साताऱ्याची उमेदवारी जाहीर न केल्याने समर्थकांचा शिवतीर्थवर जमाव

उदयनराजे स्वबळावर लढा ! उदयनराजेंच्या समर्थकांमध्ये धुसफूस; भाजपने साताऱ्याची उमेदवारी जाहीर न केल्याने समर्थकांचा शिवतीर्थवर जमाव

1 year ago
Tejas Thackeray: तेजस ठाकरे शिवसेनेत आले तर काय होईल? पुन्हा राजकीय प्रवेशाच्या चर्चा

Tejas Thackeray: तेजस ठाकरे शिवसेनेत आले तर काय होईल? पुन्हा राजकीय प्रवेशाच्या चर्चा

2 years ago
Registration of Births and Deaths Act 2023 : 1 ऑक्टोबरपासून बर्थ सर्टिफिकेट असेल तर इतर कागदपत्रांची गरज नाही, वाचा सविस्तर

Registration of Births and Deaths Act 2023 : 1 ऑक्टोबरपासून बर्थ सर्टिफिकेट असेल तर इतर कागदपत्रांची गरज नाही, वाचा सविस्तर

2 years ago
महत्वाची बातमी : विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा ! 26 जूनला मतदान

महत्वाची बातमी : विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा ! 26 जूनला मतदान

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.