• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, January 29, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अन्न व औषध प्रशासनातर्फे धडक मोहिमेत गणेश उत्सव कालावधीत अन्नपदार्थांचा 31 लाख रुपयांचा साठा जप्त

Web Team by Web Team
October 5, 2023
in महाराष्ट्र
0
अन्न व औषध प्रशासनातर्फे धडक मोहिमेत गणेश उत्सव कालावधीत अन्नपदार्थांचा 31 लाख रुपयांचा साठा जप्त
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : गणेश उत्सव कालावधीत अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे जिल्ह्यात धडक मोहीम राबवून दूध, गाईचे तुप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा व वनस्पती आदी अन्न पदार्थांचा एकूण ३१ लाख २ हजार ४७ रूपयांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.

नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य व जनहित विचारात घेवून नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न प्राप्त व्हावे याकरिता गणेश उत्सवाच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात ३०८ तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी १४४ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली. जिल्ह्यात अन्न आस्थापनेतून दूध, खवा, पनीर, स्वीट मावा, गाईचे तूप, बटर व वनस्पती इत्यादी अन्न पदार्थांचे एकूण १५० अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनचे पुण्यातील सर्व सहायक आयुक्त (अन्न), अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पार पाडली. सणासुदीच्या दरम्यान विक्री करण्यात येणाऱ्या अन्न पदार्थामध्ये भेसळ संदर्भात काही संशय असल्यास जागरुक नागरीकांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.

Previous Post

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा,सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा,सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा,सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

आता UPI च्या मदतीने काढता येणार ATM मधून पैसे, कसे ? पहा आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला VIDEO

आता UPI च्या मदतीने काढता येणार ATM मधून पैसे, कसे ? पहा आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला VIDEO

2 years ago
RBI Policy Meet August 2023

RBI Repo Rate: कर्जदारांना दिलासा; RBI ने रेपो दराबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

2 years ago
Devendra Fadnavis Maharashtra Politics

Devendra Fadnavis यांनी ‘त्या’ दोन घटनांचा ‘बदला’ घेतला?

3 years ago
Department of Telecommunications’ New Rules : नवीन SIM Cards खरेदी आणि विक्रीही आता तेवढी सोपी राहणार नाही ! 1 डिसेंबरपासून सिमकार्ड खरेदी-विक्रीचे ‘हे’ नियम लागू

Department of Telecommunications’ New Rules : नवीन SIM Cards खरेदी आणि विक्रीही आता तेवढी सोपी राहणार नाही ! 1 डिसेंबरपासून सिमकार्ड खरेदी-विक्रीचे ‘हे’ नियम लागू

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.