• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, March 18, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Web Team by Web Team
October 14, 2023
in महाराष्ट्र
0
श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : मावळ तालुक्यातील वेहेरगांव, कार्ला येथील श्री एकविरा देवीच्या मंदिर परिसरात १५ ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सव यात्रा सुरु होत असल्याने यात्रा कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून जड, अवजड वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

मौजे वेहेरगांव, कार्ला येथे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कार्ला फाटा ते श्री एकविरा देवी पायथा मंदिर दरम्यान १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण वेळ जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील. २१ ते २३ ऑक्टोबर या ३ दिवसाच्या कालावधीत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जुन्या मुंबई पुणे महामार्गावर लोणावळा-कुसगांव बुद्रुक टोलनाका – वडगांव फाटामार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन ती खंडाळा – कुसगांव टोलनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरुन पुणे बाजूकडे जातील.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

२१ ते २३ ऑक्टोबर या ३ दिवसाच्या कालावधीत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जुना पुणे-मुंबई महामार्गावरुन वडगांव तळेगांव फाटा – लोणावळा – मुंबई बाजूकडे जाणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन ती तळेगाव फाटा येथून उर्से खिंड, उर्से टोलनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरून मुंबई बाजूकडे जातील.

अधिसूचना लागू केल्यानंतर काही विधीग्राह्य मुद्दा उपस्थित झाल्यास त्याअनुषंगाने सुधारित अधिसूचना काढण्यात येईल. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Previous Post

“गोरगरिब मराठ्यानं तुला मोठं केलं, त्यांचं रक्त पिऊन तू पैसा कमावला,दोन वर्ष बेसन खाऊन आलास आत !” जरंगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल

Next Post

PUNE : खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करा – पालकमंत्री अजित पवार

Next Post
PUNE : खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करा – पालकमंत्री अजित पवार

PUNE : खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करा - पालकमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MAHARASHTRA POLITICS : नवरात्रीत होणार रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार ? कोणत्या पक्षाला किती मिळणार मंत्रिपदं

MAHARASHTRA POLITICS : नवरात्रीत होणार रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार ? कोणत्या पक्षाला किती मिळणार मंत्रिपदं

2 years ago
MANOJ JARANGE PATIL : कोण म्हणतो मराठा एक होत न्हाय…! मनोज जरांगे पाटील यांची झंझावाती सभा LIVE

MANOJ JARANGE PATIL : कोण म्हणतो मराठा एक होत न्हाय…! मनोज जरांगे पाटील यांची झंझावाती सभा LIVE

2 years ago
Fourth Women’s Policy : राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिना निमित्ताने खरी भेट; खाजगी कंपन्यांनाही मातृत्व आणि पितृत्व रजा देखील द्यावी लागणार, वाचा सविस्तर माहिती

Fourth Women’s Policy : राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिना निमित्ताने खरी भेट; खाजगी कंपन्यांनाही मातृत्व आणि पितृत्व रजा देखील द्यावी लागणार, वाचा सविस्तर माहिती

2 years ago
Bharat Gogawale vs Aditi Tatkare: अदिती तटकरेंवर केलेल्या विधानानंतर गोगावले अडचणीत

Bharat Gogawale vs Aditi Tatkare: अदिती तटकरेंवर केलेल्या विधानानंतर गोगावले अडचणीत

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.