• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, May 31, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home INFORMATIVE

VOTING CARD : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! मतदान कार्ड नसेल तरीही मत देता येणार; नेमकं कसं, वाचा सविस्तर

Web Team by Web Team
April 11, 2024
in INFORMATIVE, मुख्य बातम्या
0
VOTING CARD : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! मतदान कार्ड नसेल तरीही मत देता येणार; नेमकं कसं, वाचा सविस्तर
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळत असतो यासाठी आजपर्यंत मतदान कार्ड Voting cards असणे आवश्यक होते. हे मतदान कार्ड दाखवून तुम्ही आज पर्यंत मत देऊ शकत होता. पण आता यामध्ये निवडणूक आयोगानं मोठे बदल केले आहेत. तुमच्याकडे आता हे मतदान कार्ड नसेल तरीही चालेल. मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे आता ग्राह्य धरले आहेत.

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून 19, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र याशिवाय या पुराव्यांमध्ये

  • पारपत्र (पासपोर्ट),
  • वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स),
  • केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम,
  • पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र,
  • बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक,
  • पॅन कार्ड,
  • राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड,
  • मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र,
  • निवृत्तीवेतनाची दस्तावेज,
  • संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र,
  • आधार कार्ड,
  • भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र,
  • कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना माहिती- चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

” लोखंडी रॉडने मारहाण; बाळाच्या डीएनए चाचणीची मागणी, मला उपभोगाची वस्तू म्हणून… ! ” भाजप खासदार रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप, भाजपच्या गोटात खळबळ

Next Post

BIG NEWS : मद्यधुंद अवस्थेत खाजगी स्कूल बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटला; अपघातात 8 मुलांचा मृत्यू; 15 हून अधिक जखमी

Next Post
BIG NEWS : मद्यधुंद अवस्थेत खाजगी स्कूल बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटला; अपघातात 8 मुलांचा मृत्यू; 15 हून अधिक जखमी

BIG NEWS : मद्यधुंद अवस्थेत खाजगी स्कूल बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटला; अपघातात 8 मुलांचा मृत्यू; 15 हून अधिक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

CCTV VIDEO : पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातील शरद मोहोळ नावाची दहशत संपली; 8 आरोपी गजाआड; जमिनीच्या वादातून जवळच्यांनीच केला घात !

CCTV VIDEO : पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातील शरद मोहोळ नावाची दहशत संपली; 8 आरोपी गजाआड; जमिनीच्या वादातून जवळच्यांनीच केला घात !

1 year ago
Twitter fined 50 lakh rupees

Twitter fined Rs 50 lakh : ट्विटरला कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा झटका, 50 लाखांचा दंड

2 years ago
Impact of the Hamas-Israel War : डॉलरच्या तुलनेत रुपया 4 पैशांनी वधारला

Impact of the Hamas-Israel War : डॉलरच्या तुलनेत रुपया 4 पैशांनी वधारला

2 years ago
” धर्मवीर चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सर्व खरं समोर येईल..! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजन विचारेंबाबत मोठा गौप्यस्फोट

” धर्मवीर चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सर्व खरं समोर येईल..! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजन विचारेंबाबत मोठा गौप्यस्फोट

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.