• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, June 2, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home INFORMATIVE

INFORAMTIVE : तुम्हाला माहित आहे का ? आषाढी आणि कार्तिकी एकादशीमध्ये काय फरक असतो ?

Web Team by Web Team
November 23, 2023
in INFORMATIVE, Spirituality
0
INFORAMTIVE : तुम्हाला माहित आहे का ? आषाढी आणि कार्तिकी एकादशीमध्ये काय फरक असतो ?
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वर्षभरात 24 एकादशी असतात. यात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या मोठ्या एकादशी मानल्या जातात. त्यात देखील दोन महाएकादशी मानल्या जातात. यातील पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. अशातच आज 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. पण तुम्हाला आषाढी आणि कार्तिकी एकादशीमधील फरक काय आहे हे माहित आहे का?

तर दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो. कर्क संक्रांत आषाढ मासात येते. त्यामुळे आषाढ शुद्ध एकादशी अर्थात आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ म्हटले जाते. या दिवशी देव झोपी जातात, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. तर कार्तिक शुद्ध एकादशीला देव झोप घेऊन जागृत होतात. त्यामुळे म्हणून तिला ‘प्रबोधिनी एकादशी’ असे म्हटले जाते.

Related posts

पालखी सोहळ्यासाठी पुणे सज्ज : वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा, पालकमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पालखी सोहळ्यासाठी पुणे सज्ज : वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा, पालकमंत्री अजित पवार यांचे निर्देश

June 14, 2024
#Pandharpur : पंढरपुरात मंदिरातील हनुमान गेटजवळ सापडली रहस्यमय खोली; नेमकं काय आहे या खोलीत? वाचा सविस्तर

#Pandharpur : पंढरपुरात मंदिरातील हनुमान गेटजवळ सापडली रहस्यमय खोली; नेमकं काय आहे या खोलीत? वाचा सविस्तर

May 31, 2024

हे वाचलेत का ? PANDARPUR : कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची आरास; पंढरपुरात भक्तांचा सागर लोटला

नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो. त्यामुळे चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात शयन करतो, अशी समजूत आहे. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर लग्न समारंभाला सुरवात होते.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

MPSC EXAM TIMETABLE : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Next Post

ICC : वर्ल्ड चॅम्पिअन खेळाडू अडचणीत, ICC नं घातली 6 वर्षांची बंदी

Next Post
ICC

ICC : वर्ल्ड चॅम्पिअन खेळाडू अडचणीत, ICC नं घातली 6 वर्षांची बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Amin Sayani Passes Away : रेडिओचा तो भारदस्त आवाज हरपला ! अमीन सयानी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Amin Sayani Passes Away : रेडिओचा तो भारदस्त आवाज हरपला ! अमीन सयानी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

1 year ago
Who is Orry

Who is Orry : कोण आहे हा ऑरी? नेमकं काम करतो तरी काय? जाणून घ्या

2 years ago
शरण से मरण टल सकता है! मानहानी टाळून प्रतिमा राखा, उद्धव ठाकरे समोर शरणागती पत्करा; खासदार संजय जाधव यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्ला

शरण से मरण टल सकता है! मानहानी टाळून प्रतिमा राखा, उद्धव ठाकरे समोर शरणागती पत्करा; खासदार संजय जाधव यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्ला

1 year ago
Lok Sabha Elections 2024 : ” पुणेकरांच्या भल्यासाठी महाविकास आघाडी माझा विचार करेल…! ” नेमकं काय म्हणाले वसंत मोरे, वाचा सविस्तर

Lok Sabha Elections 2024 : ” पुणेकरांच्या भल्यासाठी महाविकास आघाडी माझा विचार करेल…! ” नेमकं काय म्हणाले वसंत मोरे, वाचा सविस्तर

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.