• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 1, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home आरोग्य

जळगावात उष्णतेची लाट : तापमानाचा पारा 47 अंश सेल्सिअसवर; 100 हून अधिक मेंढ्यांचा उष्माघाताने मृत्यू

Web Team by Web Team
May 25, 2024
in आरोग्य, महाराष्ट्र
0
जळगावात उष्णतेची लाट : तापमानाचा पारा 47 अंश सेल्सिअसवर; 100 हून अधिक मेंढ्यांचा उष्माघाताने मृत्यू
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : महाराष्ट्रामध्ये सध्या उष्णतेने अक्षरशः कहरच केला आहे. खरंतर देशात परिस्थिती वेगळी नाही कारण राजस्थानचं तापमान सध्या 49 अंश सेल्सिअस Temperature पर्यंत पोहोचल आहे. तर जळगावमध्ये सध्या तापमान 47 अंश डिग्री सेल्सिअसवर आहे.

महाराष्ट्रात उकाड्याने लोक अक्षरशः हैराण झालेत. पण जळगाव मधली परिस्थिती जास्त बिकट होताना दिसून येते आहे. जळगावात उष्माघाताने sunstroke तब्बल 100 पेक्षा अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर काल एका ट्रकला उष्णतेने अचानक भीषण आग लागल्याचे घटना देखील घडली आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

दरम्यान शंभरहून अधिक मेंढ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याचबरोबर नुकसानग्रस्त मेंढपाळ कुटुंबीयांना मदत तिचे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आला आहे.

उष्माघातापासून बचाव कसा करावा

  • उष्माघातामुळे जनावरे देखील दगावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे जनावरांना भरपूर पाणी पिण्यास ठेवावे.
  • जनावरांच्या निवाऱ्याची जागा थंड ठेवण्यासाठी पाण्याची फवारणी करत रहावी.
  • उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्यासाठी बाहेर नेण्यापेक्षा निवार्याच्या ठिकाणीच चाऱ्याची सोय करावी.
  • वाहन चालवत असताना देखील गाडीमध्ये इंधन पूर्ण भरण्यापेक्षा टप्प्याटप्प्यांवर कामापुरते भरावे.
  • बारा ते चारच्या दरम्यान प्रवास करावा लागत असल्यास वेळोवेळी वाहन थांबवावे.
  • तुम्हाला जर उष्णतेच्या तडाख्यामध्ये अर्थात दुपारी बारा ते चारच्या दरम्यान घराबाहेर पडावे लागणार असेल तर छत्री, सनकोट, टोपी अशा साधनांचा उपयोग अवश्य करावा. त्याचबरोबर पिण्याचे पाणी सोबत हमखास ठेवावे. तहान लागली नाही तरीही पाणी पीत राहावे.
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निकाल 27 मे रोजी लागणार! कसा पाहायचा निकाल, वाचा सविस्तर

Next Post

Crime Story : माकडांनी कॅमेरा फिरवला,लक्ष थेट महिलांचे चेंजिंग रूम, आणि प्रक्षेपण थेट महंतांच्या मोबाईलवर..! शनी मंदिर घाटावर धक्कादायक प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती बाबत पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांचा अहवाल आज न्यायालयात सादर होण्याची शक्यता

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती बाबत पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांचा अहवाल आज न्यायालयात सादर होण्याची शक्यता

1 year ago
India vs England Test Series : भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी !

India vs England Test Series : भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी !

1 year ago
Finance Minister Ajit Pawar : चिटफंड सुधारणा विधेयक मंजूर !अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास दिल्याने विलंब टाळला जाऊन अपिलकर्त्यांचा वेळ वाचणार, वाचा सविस्तर

Finance Minister Ajit Pawar : चिटफंड सुधारणा विधेयक मंजूर !अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास दिल्याने विलंब टाळला जाऊन अपिलकर्त्यांचा वेळ वाचणार, वाचा सविस्तर

1 year ago
महाविद्यालयांच्या नॅक मानांकनासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

महाविद्यालयांच्या नॅक मानांकनासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.