• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, March 22, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

मालेगावात ‘Tiger 3’ च्या प्रदर्शनादरम्यान चाहत्यांनी फोडले फटाके; सलमान खानाने अशी व्यक्त केली नाराजी

Web Team by Web Team
November 13, 2023
in मनोरंजन, महाराष्ट्र
0
मालेगावात ‘Tiger 3’ च्या प्रदर्शनादरम्यान चाहत्यांनी फोडले फटाके; सलमान खानाने अशी व्यक्त केली नाराजी
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मालेगाव : सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘टायगर 3’ हा चित्रपट 12 नोव्हेंबररोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवशी चाहत्यांमध्ये चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळाली आहे. चित्रपटाचा पहिला शो सकाळी ६ वाजता झाला आणि पहिल्या शोमध्ये थिएटरमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. इतकंच नाही तर सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाकेही फोडले. यावर आता सलमान खानची प्रतिक्रियाही समोर आली आहे. याबाबत सलमान खानने आपल्या चाहत्यांना खास आवाहन केले आहे.

प्रदर्शनापूर्वीच ‘टायगर ३’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ होती. काहींनी ढोल-ताशांच्या गजरात हा चित्रपट पाहिला, तर काहींनी चित्रपटगृहात फटाके फोडले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. टायगरच्या एन्ट्रीनंतर सलमानच्या चाहत्यांनी मालेगावमधील एका थिएटरमध्ये फटाके फोडले. फटाके फोडल्यानंतर नाट्यगृहात गोंधळ उडाला.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

थिएटरमध्ये फटाके फोडल्याची बातमी समोर आल्यानंतर आता अभिनेता सलमान खाननेही प्रतिक्रिया दिली आहे. सलमानने सोशल मीडिया हँडल एक्सवर लिहिले की, ‘टायगर 3 दरम्यान मी थिएटरमध्ये फटाक्यांबद्दल ऐकले… हे धोकादायक आहे. स्वत:ला आणि इतरांना धोक्यात न घालता चित्रपटाचा आनंद घेऊया. सुरक्षित राहा.”

Previous Post

MAHARASHTRA POLITICS : शरद पवार गटाची लोकसभेसाठी जय्यत तयारी; ‘या ‘ जागा लढवणार !

Next Post

देशातील लक्झरी हॉटेल्सचे मालक Prithvi Raj Singh Oberoi यांचं निधन

Next Post
देशातील लक्झरी हॉटेल्सचे मालक Prithvi Raj Singh Oberoi यांचं निधन

देशातील लक्झरी हॉटेल्सचे मालक Prithvi Raj Singh Oberoi यांचं निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Pune Accident Case : ” अजित पवारांची नार्को चाचणी करा, त्यांचा मोबाईल तपासा !” सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची थेट मागणी

Pune Accident Case : ” अजित पवारांची नार्को चाचणी करा, त्यांचा मोबाईल तपासा !” सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची थेट मागणी

2 years ago
NAVARATRA UTSAV 2023 : नवरात्रीत गरभा का खेळला जातो ? जाणून घ्या हि रंजक माहिती

NAVARATRA UTSAV 2023 : नवरात्रीत गरभा का खेळला जातो ? जाणून घ्या हि रंजक माहिती

2 years ago
हिंजेवाडीतील तरुणाचा डीजेच्या आवाजाने मृत्यू हि अफवा…! त्या तरुणाचा मृत्यू हृदयरोगाने झाल्याचे निष्पन्न

हिंजेवाडीतील तरुणाचा डीजेच्या आवाजाने मृत्यू हि अफवा…! त्या तरुणाचा मृत्यू हृदयरोगाने झाल्याचे निष्पन्न

2 years ago
MARATHA RESERVATION : मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाचे टोकाचे पाऊल; विष प्राशन करून संपवले जीवन

MARATHA RESERVATION : मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाचे टोकाचे पाऊल; विष प्राशन करून संपवले जीवन

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.