• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, June 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

धक्कादायक : नववधूच्या हातावरची मेहंदी पुसण्याआधीच वराने केली आत्महत्या ! लग्न घरात पसरली शोककळा

Web Team by Web Team
April 30, 2024
in Crime
0
धक्कादायक : नववधूच्या हातावरची मेहंदी पुसण्याआधीच वराने केली आत्महत्या ! लग्न घरात पसरली शोककळा
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

फरीदाबाद : सध्या लग्नसराई सुरू आहे. लग्नकार्याची अनेक घरात लगबग सुरु आहे. फरिदाबादमध्ये मात्र अत्यंत दुःखद घटना घडली आहे. नववधूने घरात नुकताच पाय ठेवला असताना आत्महत्या केल्याने अचानक खळबळ उडाली आहे. ही घटना आहे हरियाणातील फरीदाबाद येथे घडलेली.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, 24 एप्रिल रोजी विकास वय वर्ष 28 याचे उत्तर प्रदेश मधील एका जिल्ह्यातील शिल्पा नावाच्या मुली सोबत लग्न झाले होते. 25 तारखेला सर्व विधी पार पडल्या आणि सहवीस तारखेला कुटुंबीय नववधूला घेऊन घरी परतले होते. सहवीस तारखेला सायंकाळच्या सुमारास विकास याला कोणाचातरी फोन आला आणि त्यानंतर तो घराच्या बाहेर पडला तो परत घरी परतूच शकला नाही.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

June 20, 2024

रात्री उशिरापर्यंत विकास घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. कुटुंबीयांनी त्याला अनेक फोन लावले पण त्याने फोन देखील उचलले नाहीत. दरम्यान विकासचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने कुटुंबीयांवर आणि नववधूवर एकच शोककळा पसरली आहे. परंतु सर्व काही विकासच्या मर्जीने झालेले होते . तो आनंदात असताना त्यांनी आत्महत्या केली असावी असे वाटत नाही. तर हा घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलीस आता त्यात दृष्टीने पुढील तपास करत आहेत.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Dharashiv : काँग्रेसचा तुमच्या घरावर छापा टाकून अर्धी संपत्ती लुटण्याचा इरादा आहे ! धाराशिवमध्ये पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Next Post

Lok Sabha Election 2024 : ” कॉंग्रेसने बाबासाहेबांचा विरोध केला, पहिल्या निवडणुकीत काँग्रेसनेचं त्यांचा पराभव केला. ! ” उपमुख्यमंत्री अजित पवारांचा काँग्रेसवर थेट हल्लाबोल

Next Post
Lok Sabha Election 2024 : ” कॉंग्रेसने बाबासाहेबांचा विरोध केला, पहिल्या निवडणुकीत काँग्रेसनेचं त्यांचा पराभव केला. ! ” उपमुख्यमंत्री अजित पवारांचा काँग्रेसवर थेट हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : " कॉंग्रेसने बाबासाहेबांचा विरोध केला, पहिल्या निवडणुकीत काँग्रेसनेचं त्यांचा पराभव केला. ! " उपमुख्यमंत्री अजित पवारांचा काँग्रेसवर थेट हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

चिमुकल्यांसाठी आनंदाची बातमी : शाळेची वेळ बदलणार; आता सकाळी लवकर उठायचे टेन्शन नाही !

चिमुकल्यांसाठी आनंदाची बातमी : शाळेची वेळ बदलणार; आता सकाळी लवकर उठायचे टेन्शन नाही !

2 years ago
Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

2 years ago
Who is Orry

Who is Orry : कोण आहे हा ऑरी? नेमकं काम करतो तरी काय? जाणून घ्या

2 years ago
Lok Sabha Election : अहमदनगरमध्ये पैशांचा पाऊस? निलेश लंके आणि सुजय विखेंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; नेमकं काय घडलं ?

Lok Sabha Election : अहमदनगरमध्ये पैशांचा पाऊस? निलेश लंके आणि सुजय विखेंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; नेमकं काय घडलं ?

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.