• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, February 4, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

पुण्यातील धक्कादायक घटना; पिझ्झाची डिलिव्हरी द्यायला डिलिव्हरी बॉयला झाला उशीर; ग्राहकाचा थेट गोळीबार !

Web Team by Web Team
October 25, 2023
in Crime, मुख्य बातम्या
0
पुण्यातील धक्कादायक घटना; पिझ्झाची डिलिव्हरी द्यायला डिलिव्हरी बॉयला झाला उशीर; ग्राहकाचा थेट गोळीबार !
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी डिलिव्हरी बॉयला उशीर झाला. या किरकोळ कारणावरून चिडलेल्या ग्राहकाने पिझ्झा डिलिव्हरी बॉयला मारहाण करत थेट हवेत गोळीबार केला आहे. हि धक्कादायक घटना काल (मंगळवारी) रात्री पुण्याजवळील वाघोलीमध्ये घडली आहे. चेतन वसंत पडवळ असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी रोहित हुलसुरे हे वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करतात. काल रात्री उशिरा आरोपी चेतन पडवळ याने ऑनलाईन पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर दिली होती. मात्र ही ऑर्डर डिलिव्हरी बॉय रोहित हुलसुरे याने उशिरा पोहोचवल्याने आरोपीने रोहितला आधी मारहाण केली.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

या महाराणीचा जाब पडवळ यांना विचारण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरी केंद्रातील देवेंद्र राहुल आणि इतर त्याचे मित्र गेले असता आरोपीने या सर्वांना मारहाण करत त्याच्या कारमधून एक पिस्तुल काढून हवेत गोळीबार केला. या प्रकरणी आरोपी चेतन पडवळ याच्यावर लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सामान्य जनतेत देखील घबराट पसरली आहे.

Previous Post

आमदार रोहित पवार यांचा तरुणांसाठी संघर्ष सुरु; बेरोजगारी, रखडलेली नोकर भरती यांसारख्या प्रमुख मागण्यासाठी युवा संघर्ष मोर्चाला प्रारंभ

Next Post

INFORMATIVE : कमळ, घड्याळ, हत्ती, झाडू… ! अशा निवडणूक चिन्हांचा समावेश कसा झाला ?

Next Post
INFORMATIVE : कमळ, घड्याळ, हत्ती, झाडू… ! अशा निवडणूक चिन्हांचा समावेश कसा झाला ?

INFORMATIVE : कमळ, घड्याळ, हत्ती, झाडू… ! अशा निवडणूक चिन्हांचा समावेश कसा झाला ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Randeep Hooda's Wife

Randeep Hooda’s Wife: रणदीप हुड्डाची बायको लिन लैशराम आहे तरी कोण?

2 years ago
कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

कुणबी दाखले देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

2 years ago
Lok Sabha Elections 2024 : प्रकाश आंबेडकरांचा मोठा डाव ! वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढणार; पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर

Lok Sabha Elections 2024 : प्रकाश आंबेडकरांचा मोठा डाव ! वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढणार; पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर

2 years ago
धर्मादाय रुग्णालयाने गरीब रुग्णास नियमानुसार उपचार द्यावेत – धर्मादाय सह आयुक्तांच्या सूचना

धर्मादाय रुग्णालयाने गरीब रुग्णास नियमानुसार उपचार द्यावेत – धर्मादाय सह आयुक्तांच्या सूचना

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.